अचानकपणे घरातील खर्च वाढू लागला तर व्हा सावधान लगेच या गोष्टींवर द्या लक्ष नाहीतर…

मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या मधून जात असतो मग ती नोकरीची समस्या असो किंवा व्यापारातील आर्थिक समस्या. जर तुम्ही आपल्या या समस्येपासून मुक्तता मिळवू पाहता तर वास्तुशास्त्रात सांगितले गेलेल्या काही नियमांचे पालन करू शकता.
खरंतर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

घरातील खर्च अचानकपणे वाढू लागतात .घरात कोणती न कोणती समस्या उभी राहते. जर तुम्ही या साऱ्या समस्येपासून घेरलेल्या असाल तर याचे परिणाम वाईट असू शकतील म्हणूनच याचे वेळेत समाधान करा.आज आम्ही वास्तुशात्रात दिले गेलेल्या काही महत्वपूर्ण गोष्टींबद्दल सांगणार आहोत. जर या गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास तुमच्या सगळ्या समस्या लवकर दूर होतील.

वास्तु शास्त्र अनुसार या गोष्टींचे ध्यान ठेवा. रात्री झोपण्याआधी घरातील भांडे स्वच्छ करा. वास्तु शास्त्र अनुसार उष्टे भांडे घरात नकारात्मक ऊर्जा वाढवत असतात. अनेकांना सवय असते कि ,रात्री जेवण झाल्यावर भांडे न धुता झोपून जातात, परंतु तुमची हि सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते.

त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते ज्यामुळे विवाहित जीवनात अडचणी निर्माण होतात. घरातील सदस्यांची अचानक तब्येत बिघडू लागते. औषध उपचार केल्यावर सुद्धा आरोग्य यामध्ये सुधारणा होत नाही. एवढेच नाही तर या सगळ्या त्रासामुळे धनाची कमतरता सुद्धा भासू लागते म्हणूनच रात्रीच्या वेळी उष्टे जेवण त्वरित स्वच्छ करा आणि या सगळ्या संकटापासून मुक्तता मिळवा

धन हानीचे निशाण आहे पाणी गळणे : अनेकदा असे पहिले गेले आहे कि ,घरात लावलेले नळ किंवा एखाद्या पाइप द्वारे पाणी गळत असते .ज्यावर व्यक्तीचे ध्यान नसते परंतु जर तुम्ही या गोष्टीवर लक्ष देत नसाल तर ते तुम्हाला महागडे पडू शकते. यामुळे तुम्हाला धनाची समस्या निर्माण होऊ शकतात . हो, या मुळे पैश्याची आणि धनाची कमतरता भासते. वास्तु शास्त्र अनुसार पाणी गळणे हे शुभ मानले जात नाही . जर तुमच्या घरात सुद्धा कुठून तरी पाणी गळत असेल तर त्याचा लवकरच बंदोबस्त करा आणि होणाऱ्या हानीपासून स्वतःला वाचवा.

चपलांचे स्टॅन्ड दरवाजा जवळ ठेवू नये : वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजा जवळ चपलांचे स्टॅन्ड ठेवलेले असल्यास या कारणामुळे धनाची बरबादी होऊ लागते. हातात आलेला पैसा निसटू लागतो. इकडच्या तिकडच्या कामांमध्ये पैसा पाण्यासारखा वाहत असतो म्हणूनच तुम्ही चपलाचे स्टॅन्ड अशा ठिकाणी ठेवा ,जेथे कुणाचे जास्त लक्ष जाणार नाही.

घरातील तुटलेल्या भांडणामुळे सुद्धा होते खर्चात वाढ : जर तुमच्या घरामध्ये असे एखादं सामान आहे ,जे कोणत्याच कामासाठी त्याची गरज भासत नाही म्हणजेच एखादे सामान तडा गेलेले आहे किंवा एखादे भांडे तुटलेले असल्यास ते त्वरित फेकून द्या कारण की घरांमध्ये तुटलेल्या भांडणामुळे विनाकारण खर्चात वाढ होत असते.आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published.