यावेळी गुळाचा 1 तुकडा खाऊन कोमट पाणी प्या, दवाखान्यात बरे न झालेले 4 गंभीर आजार होतील गायब….

गुळाचा एक खडा जर यावेळेस खाऊन तुम्ही त्यावर ग्लासभर कोमट पाणी पिले, तर शरीरामधील चार गंभीर प्रकारचे आजार हे मुळापासून निघून जातात, हो तुम्ही बरोबर ऐकलं की गुळाचा एक खडा खाऊन त्यावर एक ग्लास कोमट पाणी फक्त यावेळी जर तुम्ही पिलं, तर तुमच्या शरीरातले अतिशय गंभीर अशा प्रकारचे 4 आजार हे कायमस्वरूपी निघून जातात, तर हे 4 आजार कोणते आहे, आणि त्या चार आजारांसाठी कोणत्या पद्धतीनं कोणत्या वेळेला गुळ खाल्ला पाहिजे, आणि किती पाणी पिल् पाहिजे सविस्तर पाहणार आहोत.

गुळ हा चवीने गोड असणारा आणि अनेक औषधी गुणधर्म असलेला, गुळ पोस्टीक सुद्धा असतो शरीरात आयुर्वेदानुसार सकाळी अनुशापोटी किंवा उपाशीपोटी गूळ खाणं, हे आरोग्याला खूप चांगलं असतं, हा गुळ जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी खाल्ला, आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी पिले, तर पोटामध्ये गॅस होण्याची समस्या आंबट पाणी, बद्धकोष्टता, हे जे आजार आहे ते पूर्णपणे निघून जातात, बऱ्याच लोकांना सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असते, तर हे चहा पिल्यामुळे त्यांचं पोट साप होत नाही, परंतु ज्यांना पोट साफ न होण्याची समस्या आहे, त्यांनी सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी एक गुळाचा छोटासा खडा खायचा आहे, आणि त्यावर कोमट पाणी प्यायचं आहे, करून बघा असं केल्याबरोबर शौचास जाण्याची तुमची इच्छा होईल आणि एकच वेळा पूर्ण पोट तुमचं साफ होईल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुळ नैसर्गिक असल्यान त्याचा कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आणि त्यामुळे गुळ खाण्यासाठी कुठलाही संकोच मनामध्ये न बाळगता गूळ हा खाल्ला पाहिजे, ज्या लोकांना गॅस चा त्रास आहे, कितीही तुम्हाला गॅसचा प्रचंड त्रास असू दे, कुठल्याही औषधांनी तुम्हाला फरक पडलेला नसू दे, तो साध्या गुळाने तुमच्या पोटामध्ये गॅस होण्याची जी समस्या आहे, ती पूर्णपणे बंद होते, फक्त रात्रीच्या वेळेला जेवणानंतर एक तुकडा गुळ खायचा, आणि त्यानंतर त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचा आहे.

आता जेवण केल्यानंतर लगेच गुळ खायचं, नाहीतर दहा मिनिटांनी गुळ खायचा आहे, रात्रीच जेवण झाल्यानंतर दहा मिनिटांनी साधारणत गुळ खायचा आहे, आणि त्यावर एक ग्लासभर कोमट पाणी प्यायच आणि झोपी जायचं आहे, या गुळामुळं पेलेल्या कोमट पाण्यामुळे तुमची पचनशक्ती जे आहे, ती प्रचंड प्रमाणात सुधारते, आणि रक्त तुमच स्वच्छ होतं मेटॅबॉलिझम चा रेट चांगला होतो, पोटामध्ये ऐक नॅचुरल थंडावा निर्माण होतो, आणि त्यामुळ ॲसिडिटीचा त्रास कमी होतो, आणि पर्यायाने गॅस पोटामध्ये अजिबात होत नाही, गॅस समस्या ही पूर्णपणे निघून जाते.

गुळाचा एक खडा किंवा पाच ते दहा ग्राम गुळ खाऊन त्यावर एक ग्लास कोमट पाणी पिलाचा फायदा असा सुद्धा होतो, की खोकल्याची समस्या बऱ्याच जणांना असते, व वातावरण बदलल तर खोकला होतो, कफ होतो, ही समस्या सुद्धा या उपायाने पूर्णपणे निघून जाते, कफ जो आहे तो पूर्णपणे पातळ होतो, एक तर शौचमार्गे पडतो, किंवा उलटी होऊन तुमचा जो कफ आहे, तो पूर्णपणे पळून जातो ज्या व्यक्तींना संपूर्ण दिवसभर थकवा जाणवतो, आळस येतो अशा व्यक्तींनी सकाळी उपाशीपोटी न चुकता एक छोटासा गुळाचा खडा खायचा आहे, आणि त्यावर कोमट पाणी प्यायचा आहे.

यामुळे शरीरामध्ये दिवसभर प्रचंड ऊर्जा राहते, आणि सर्वात महत्त्वाचं हा गूळ खाऊन शरीरामधली शुगर जी आहे ती नियंत्रणात राहते, बऱ्याच जणांचा गैरसमज असा असतो की? सकाळी उठून गुळ खाल्ल्यामुळ शुगर वाढते, की काय? परंतु हा जर गुळ ऑरगॅनिक असेल तर कुठलीही शुगर वाढत नाही,तर शरीरामधली शुगर या गुळामूळ कंट्रोलमध्ये येते नियंत्रणात राहते.

पुढचा फायदा यांचा असा आहे, की ज्या व्यक्तींची पचनशक्ती खूप कमजोर आहे, त्यांना काहीही खाल्लेलं पचत नाही, कुठलीही गोष्ट खाल्ली तर जळजळ, मळमळ पित्त होतं, त्या व्यक्तींनी गुळ हा अवश्य खाल्ला पाहिजे, त्यांनी सकाळी उपाशी पोटी गुळ खायचा आहे, एक खडा किंवा साधारणता पाच ते दहा ग्रॅम गूळ खायचा आहे, आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायचा आहे.

असा उपाय तुम्ही करा 21 दिवसापर्यंत काहीही खाल्लं तर तुम्हाला पचन होईल, तुम्हांला छाती मध्ये जळजळ होणार नाही, पित्त होणार नाही आम्लपित्ताचा त्रास सुद्धा निघून जाईल, पुढचा फायदा याचा असा होतो, तर रक्त जो आहे शरीरा मधलं ते पूर्णपणे शुद्ध होतं, गॅस कमी होतो आणि सर्व आजारांचं चे मूळ आहे पोट आहे, पोटा मधूनच सर्व आजारांची सुरुवात होत असते, बऱ्याच जणांना रक्त कमी ची समस्या असते, अनिमिया चा त्रास असतो, अशा व्यक्तींना सुद्धा या गुळामुळ रक्त वाढवायला, सुरुवात होते.

शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता सुद्धा यांनी भरून निघते, कारण या गुळामध्ये आयन, कॅल्शियम, पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणात असत, पहिल्या दिवसापासून जळजळ, मळमळी त्रास पूर्णपणे बंद होईल, गूळ हा आपण सर्वजण खात असतो, सहजरीत्या खाऊ शकतो, अगदी लहान माणसापासून म्हाताऱ्या माणसांना पर्यंत सर्वांना हा उपाय आहे, तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल, तर हाच साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघा…

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *