फक्त एक चमचा खा स्वयंपाक घरांमधील ही छोटीसी वस्तू, फायदे वाचून विश्वास बसणार नाही….

जेव्हा आपली तब्येत बिघडते तेव्हा आपण लगेच डॉक्टरांकडे पळतो , परंतु आपण विसरून जातो की अनेक आजार हे आपल्या स्वयंपाक घरामधील वस्तू दिल्यामुळे पळून जातात.खरंतर धावपळीमध्ये आपल्या शरीरात अनेक छोट्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते या सर्व त्रासांवर छोटे मोठे औषध त्याचे शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होत असतात आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले नसते. आपल्या स्वयंपाक घरामध्ये अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत की यामुळे अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात.

यामध्ये एक छोटीशी वस्तू आहे त्याचे नाव आहे ओवा. ओवाचे अनेक फायदे आहेत. ओवामुळे शरीरातील अनेक आजार दूर पळतात आणि साधारणत : आजारांमध्ये जर आपण ओव्याचे सेवन केल्यास आपल्याला लवकरच आराम मिळू शकतो. आपणास सांगू इच्छितो की इच्छितो की , नेमके काय ओव्याचे फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया जाणून घेऊया मग जाणून घेऊया जाणून घेऊया…

पोटाचे आजार: ओव्याचे सेवन केल्याने पोटात संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते .जर तुमचे पोट खूप दुखत असेल तर ओव्याचे सेवन गरम पाण्यासोबत करा. गरम पाण्यासोबत ओवा प्यायल्याने पोट दुखी पासून आराम मिळतो. जर जेवण नीट पचले नसेल तर ओवा खाल्ल्याने खूप फायदा होतो. महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असेल तर ओव्याचे सेवन केल्याने शरीराला आराम मिळतो.

सर्दी खोकला मध्ये आराम मिळतो : आजच्या काळामध्ये सर्दी-खोकला होणे हे कोव्हिड१९ चे लक्षण मानले जाते . खरेतर कोणत्याही स्थितीमध्ये सर्दी-खोकला होणे शरीराला नुकसानदायक ठरत असते. अशातच जर तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल तर ओव्याचे सेवन खूपच लाभदायक ठरते. ओव्यांमध्ये एंटीऑक्सीडेंट असतात, ज्यामुळे सर्दी खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.

सायनस:बहुतांश लोकांना सायनसची समस्या होते आणि अशामध्ये प्रत्येक वेळी त्यांच्या नाकातून पाणी वाहत असते ,अशा लोकांना थंड वस्तू यांचे अजिबात सेवन करायचे नसते तर तुम्हाला सायनसची समस्या असेल तर ओव्याचे सेवन तुमच्यासाठी लाभदायक ठरते कारण ओव्यांमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात .यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि सायनसची समस्या दूर होण्यास मदत होते.

गळ्या साठी लाभदायक :खरंतर बदलत्या वातावरणामुळे घसा बसण्याची व खव खव करण्याची समस्या अनेकदा उद्भवत असते .अनेक वेळा विना सर्दी खोकल्या शिवाय तुमचा घसा बसून जातो आणि त्रास देऊ लागतो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बोराची पाने आणि ओवा यांना गरम पाण्यामध्ये उकळून त्यानंतर स्वच्छ गाळून ते पाणी नियमितपणे प्यायल्यास तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

डोकेदुखी दूर करते : अनेकदा लोकांना डोकेदुखीची समस्या निर्माण होते परंतु यासाठी सारखे औषध खाणे चांगले नसते म्हणूनच डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी अर्धा लिटर पाण्यामध्ये एक चमचा ओवा टाकून नंतर ते पाणी उकळून घ्या नंतर ते पाणी गाळून त्या पाण्याचे सेवन करा त्यामुळे तुमची डोकेदुखीची समस्या दूर होऊन जाईल

सांधेदुखीचे दुखणे दूर करते : खरंतर ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेकदा सांधेदुखीची समस्या उद्भवत असते. ही समस्या जास्त वाढण्या आधिच ओव्याचे सेवन करणे सुरू करा त्याचे सेवन केल्यामुळे सांधेदुखी दूर होते. हि सांधेदुखी दूर करण्यासाठी राईच्या तेलामध्ये ओवा टाका आणि नंतर याला चांगल्या पद्धतीने गरम करा मग या मिश्रणाचा उपयोग मालिश करण्यासाठी करा. नियमितपणे मालिश केल्याने तुमची सांधेदुखी लवकरच दूर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.