फक्त 2 मिनिटात पोट साफ, बद्धकोष्टता, गॅस, या सर्वांवर कायमस्वरूपी घरगुती आयुर्वेदिक उपाय…

माणसाला त्याच्या जीवनात अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील काही आजार साधे असतात तर काही खूप गंभीर असतात. जर तुम्ही वेळेत उपाय केलेत तर तुम्ही कोणत्याही आजारावर नक्कीच मात करू शकाल. यातीलच एक आहे बद्धकोष्ठता. असेक लोकांना हा आजार असतो ज्याने ते त्रस्त असतात. याची अनेक कारणे असतात जसे कि चुकीचा आहार, जेवण्याची चुकीची वेळ, कमी पाणी पिणे आणि जेवल्यावर लगेच झोपायला जाणे. तर आता पाहूया कोणते घरगुती उपाय वेळेत केल्याने तुम्ही यातून तुमची सुटका करून घेऊ शकाल.

बद्धकोष्ठ असल्याने पोट साफ होत नाही व एसीडीटीचा त्रास होतो. वेळेत यावर उपाय न केल्यास पोटात अल्सर होतो. काही सोपे घरगुती उपाय केल्याने तुम्हाला आराम पडेल आणि तुम्हाला अल्सर पासूनही मुक्ती मिळवता येईल. तर चला आज पाहूया असे काही साधे सोपे घरगुती उपाय ज्यामुळे तुमचा जुना बद्धकोष्ठ लवकर बरा होईल.

डाळिंब : हे फळ पोटासाठी उत्तम आहे. आणि हे पोट साफ करण्यात मदत करते. रोज एक डाळिंब खाल्य्याने तुम्हाला खूप फरक पडेल. रोज सकाळी सकाळी डाळिंबाला सैंधव मीठ लावून खाल्ल्याने बद्धकोष्ठ बरा होईल. जर तुम्हाला डाळिंब रात्री खायचे असेल तर जेवणाआधी ख म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. जेवल्यानंतर कधीही हे फळ खाऊ नका असे केल्याने ही समस्या कमी न होता आणखी वाढते.

मेथी – दररोज झोपायच्या आधी एका ग्लास कोमट पाण्याबरोबर मेथीचे काही दाणे खा, तुमचे पोट साफ होईल. होय, हे अवलंबुन घेतल्यास आपले पोट दररोज स्वच्छ होईल आणि आपण गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर गंभीर समस्या टळतील. भरपूर पाणी प्या – प्रत्येकाने भरपूर पाणी प्यावे. या प्रकरणात आपण दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे जे आपले पोट साफ करेल. वास्तविक शरीरात पाण्याअभावी मल शरीरात कोरडा होतो आणि यामुळे सकाळचा प्रेशर येत नाही, म्हणून भरपूर पाणी प्या.

खजूर : ज्या लोकांना जुना बद्धकोष्ठ आहे त्यांनी रोज एक खजूर खाणे आवश्यक आहे. रोज सकाळी तीन ते चार खजूर खून त्यावर गरम पाणी प्यावे असे केल्याने पोट साफ होईल आणि तुम्हाला बरे वाटेल. रात्री झोपताना दुधाबरोबर खजुराचे सेवन केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.

लिंबू : हे खूप उपयुक्त फळ आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने खूप फरक पडतो. असे केल्याने सकाळी पोट साफ होऊन आराम वाटेल आणि तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला लवकरच या समस्येतून सुटका करून घेता येईल.

सफरचंद : या फळात मोठ्या प्रमाणावर एंटी-ऑक्सीडेंट असतात ज्याने तुमचे पोट साफ होते. ज्यांचे पोट साफ होत नसेल आणि ज्यांना सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल त्यांनी नक्की रोज सकाळी अंशपोटी एक सफरचंद खावे.

बेकिंग सोडारात्री झोपण्याआधी पाव कप कोमट पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून प्या. सकाळी तुमचे पोट साफ होऊन तुम्हाला हलके वाटेल. हा खूप प्रभावी उपाय आहे. असे नेहमी केल्याने तुम्ही या समस्येपासून तुमची सुटका करून घेऊ शकता.

नोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.