लग्नानंतर पाच वर्षांनी ऐश्वर्याने उलगडले नात्यातील सत्य, म्हणाली अनेकदा पतीबरोबर….

एक्ट्रेस ऐश्वर्या सखूजा टेलीविजन आणि मॉडलिंग क्षेत्रात एक खूप ओळखीचे असे नाव आहे. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या ने तिची मैरिज एनिवर्सरी सेलिब्रेट साजरी केली. 5 डिसेंबर २०१४ ला रोहित नाग बरोबर तिचे लग्न झाले होते. एका इंटरव्यू मध्ये तिने तिच्या खाजगी जीवनाशी संबंधीत अनेक रहस्ये उलगडली. तिने असे सांगितले कि तिच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ उतार आले.

आयुष्यात नेहमी सगळेच चांगलेच होईल असे नाही. तिला ही आशा आहे कि पुढच्या आयुष्यात काही चांगले घडेल.
इंटरव्यूमध्ये ऐश्वर्याने सांगितले कि ती आणि रोहित ११ वर्ष एकमेकांबरोबर आहेत. आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. अनेकदा आमच्यात वाद झाले.मागच्या दोन वर्षात आम्ही खूप वाईट काळ पाहिला.

तो प्रोफेशनली आणि पर्सनली दोन्ही रुपात होता. ती पुढे असेही म्हणते कि मला आशा आहे कि येणारा काळ आम्ही खूप एंजॉय करू. काही ठिकाणी प्रवास करणे , घरात वेळ एकमेकांबरोबर घालवणे वगैरे. आमची ही इच्छा आहे कि मागच्या दोन्ही वर्षांप्रमाणेच नाही तर आमच्या संपूर्ण आयुष्यात खूप मजा असावी. आणि पुढचे आयुष्य खूप सुखकर असावे, आनंददायी असावे.

तिच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिने इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेयर केली होती ज्यात ती नवर्याबरोबर रोमांटिक अंदाजात दिसली होती.हे दोघे डांस रियलिटी शो ‘नच बलिए’ सीजन सात चे कंटेस्टेंटसुद्धा होते. याचबरोबर काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या फिल्म ‘उजड़ा चमन’ मध्ये दिसली होती.

आता एक्ट्रेस ऐश्वर्या सखूजा टेलीविजन धारावाहिक ‘ये हैं चाहतें’ मध्ये प्रथमच नैगेटिव रोल प्ले करणार आहे. यासाठी तिने बरीच तयारी केली आहे. तिने असेही सांगितले कि तिने बालाजीच्या अनेक प्रोग्राम्ससाठी ऑडिशन दिले आहेत. आणि जेव्हा तिने नैगेटिव कैरेक्टरसाठी ऑडिशन दिले, तिला हेच सांगितले गेले कि ती खूपशी पॉज़िटिव दिसते.

ती असेही सांगते कि जेव्हा मला हा रोल ऑफर केला गेला तेव्हा मी त्यांना विचारले कि आता का ? तेव्हा त्यांनी सांगितले कि तुम्हाला नंतर कळेल कि आम्ही तुम्हाला का निवडले आहे. त्यांना कदाचित प्रेक्षकांना सरप्राईज द्यायचे असेल. तिच्या पुढच्या भूमिकेबद्दल ती सांगतले कि ती त्यावर बरेच काम करत असून तिची टीम त्यात तिला खूप मदत करत आहे.

तिच्या स्वभावाप्रमाणे ती सकारात्मक झोनमध्ये जाते पण तिची टीम तिला अगदी उत्तम प्रकारे सांभाळून घेते. ही मालिका ‘ये हैं मोहब्बतें’ या शोच्या जागी येत आहे. तुम्हाला आमचे हे आर्टिकल आवडले असल्यास आम्हाला जरूर सांगा आणि शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published.