30 वर्षांपेक्षा जास्त वय असूनही बॉलीवूडच्या अभिनेत्री अजूनही आहेत कुंवाऱ्या, जाणून घ्या कारण…

तसे तर लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो, परंतु, मुलींच्या आयुष्यात लग्न हे जास्त महत्वाचे आहे, कारण सगळेच आई-वडील एक ठराविक वय झाल्यानंतर मुलींसाठी मुलगा (वर) बघायला सुरुवात करतात.

परंतु, आताच्या काळात मुली पुर्णपणे स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या यादीत लग्न ही त्यांची प्रार्थमिक गरज नाहीये. त्या प्रथम आपले करियर बनवण्यावर आपले लक्ष केन्द्रित करतात. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला त्या बॉलीवूडच्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत, पण त्यांनी अजून लग्न केले नाही.

डायना पेंटी २ नोव्हेंबरमध्ये मुंबई येथे जन्मलेली डायना ही खूपच सुंदर आणि आकर्षक अभिनेत्री आहे. डायना ३४ वर्षाची झाली आहे, पण अजूनही तिने लग्न केलेले नाही.

सोनाक्षी सिन्हा २ जुन १९८७ मध्ये मुंबई येथे जन्मलेली सोनाक्षी सिन्हा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ३३ वर्षांपेक्षा मोठी आहे. सोनाक्षी सिंन्हा ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शत्रुंघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. सोनाक्षी सिन्हा हिने २०१० मध्ये दबंग या सिनेमातून पदार्पण केले. त्याआधी सोनाक्षी सिन्हाचे वजन ऐवढे जास्त होते की कास्टिंग डिरेक्टरपासून ते दिग्दर्शकापर्यंत सिनेमात घेण्यासाठी फारसे कुणी तयार नव्हते.

जेव्हा सोनाक्षी तिच्या फिल्मी करिअरला घेऊन चिंतेत होती, तेव्हा सलमान खानने तिला साथ दिली होती. सलमानने तिला बोलावले आणि म्हणाला, “मी तुला माझ्या चित्रपटात घेईन, पण यासाठी तुला आधी वजन कमी करावे लागेल. सोनाक्षी सांगते, की ती त्यावेळी ती खूप खत असे, खाण्यावर बंदी घालणे तिच्यासाठी खूप वेदनादायी होते. पण तिने आपले वजन कमी केले. तरी अजून एकटीच आहे, तिने लग्न केलेले नाही.

हुमा कूरैशी : हुमा कूरैशी हिचा जन्म २८ जुलैला दिल्लीमध्ये झाला. आत्तापर्यंत तिने कितीतरी बॉलीवूड फिल्म्स मध्ये काम केले आहे. हुमा पण ३४ वर्षाची झाली आहे, तरी अजून कुमारिका आहे. लग्न केले नाहीये.

जैकलीन फर्नांडिस श्रीलंकेमधून आलेली ही अभिनेत्री आज प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे. तिचा जन्म ११ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे झाला होता. श्रीलंकेची ३५ वर्षाची ही मुलगी अजून कुमारिका आहे. हीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. ती आपले फोटो व अपडेट्स सोशल मीडियावर टाकत असते.

कैटरीना कैफ १६ जुलै मध्ये ब्रिटिश हाँगकाँग मध्ये जन्मलेली बॉलीवूड अभिनेत्री कैटरीना कैफ आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करते आहे. पहिले काही दिवस तिने सलमान खानबरोबर डेट केले, सलमान खानच्या लग्नाचा विषय निघताच कॅटरिना कैफचे नाव निघायचे. मात्र सलमानने त्याचा वारंवार इन्कार केला. मग त्यानंतर रणवीर कपूरला, परंतु, लग्न मात्र कोणाबरोबरच केले नाही. म्हणून अजून ती कुमारिकाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.