शनिदेवाने केला साडेसातीचा अंत, या ३ राशींच्या लोकांना मिळणार शुभ परिणाम….

तुम्हाला माहीतच असेल, की शनिदेवाची साडेसाती ही तीन टप्प्यांमध्ये आपल्या आयुष्यावर प्रभाव करीत असते. साधारण अडीच वर्षांचा एक टप्पा याप्रमाणे ३ टप्प्यात ही साडेसाती परिणाम करून जाते. पहिल्या टप्प्यात व्यक्तिच्या आर्थिक गोष्टींवर परिणाम होतात. जमाखर्चाचा ताळमेळ लागत नाही.

कमाई कमी आणि खर्च जास्त अशी वेळ येते. कोणत्याही कार्यात विघ्न येतात. तसेच, पैशाच्या समस्यांमुळे अनेक कार्य पूर्ण होऊ शकत नाहीत. आरोग्यावर याचा परिणाम होऊन ते बिघडण्याची शक्यता असते. दूरदेशी जाण्याचे योग लांबणीवर पडू शकतात. पती-पत्नींमध्ये छोट्या कुरबुरी सुरू होतात. या साडेसातीच्या कालावधीत जेवढी आपण मेहनत करतो, त्यानुसार त्याचे फळ मिळत नाही.

दुसर्‍या टप्यात आपल्या कौटुंबिक तसेच नौकरीधंद्यात अनेक चढउतार येतात. नातेवाईकांकडूनच मनस्ताप होण्याची जास्त शक्यता असते. कधी कधी कामानिमित्त कुटुंबापासून दूर जाण्याची वेळ येते. घरात आजारपणं वाढतात. मित्रमंडळी पण या काळात आपल्याकडे दुर्लक्ष करतात. हाती घेतलेले कोणतेच काम पूर्ण होत नाही. प्रत्येक कामात अडथळे येत राहातात, त्यामुळे नैराश्य येण्याची दाट शक्यता असते.

तिसर्‍या टप्यात आपल्या भौतिक सुखात अडचणी येणे सुरू होते. सतत घरात तसेच परिवारात भांडण-तंटे, गृहकलह यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. अशावेळी कोणत्याही वादात पडू नये. शांतपणे निर्णय घ्यावेत. पण जर शनिदेवाची कृपादृष्टी झाली, जशी या राशींवर झाली आहे, तर मग साडेसाती संपली व तुमचा आनंदाचा कालावधी सुरू झाला असे समजा. आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत, की या ३ राशींवर शनिदेवाची कृपा आहे, कोणत्या त्या समजून घ्या:

तूळ राशि: शनिदेवाच्या कृपेने तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल, तुम्हाला सफलता पण तेवढीच जास्त मिळेल. म्हणूनच, सफलता प्राप्त करण्यासाठी कार्य करत राहा आणि मेहनत पण करा. तुमच्या चांगल्या निश्चयामुळे अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होताना पाहावयास मिळतील. परिवारात जबाबदार्‍या वाढतील. प्रेम-प्रकरणात अनुकूल परिस्थिति असेल. वरिष्ठांशी सहयोग वाढेल. व्यवसाय व्यवस्थित चालू राहील. तुमचा व्यवसाय नवीन ऊंची गाठू शकेल. धनलाभ होण्याचे विशेष योग आहेत.

धनू राशि:तुमची खूप अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. स्वत:साठी वेळ काढू शकता. कोणत्याही मित्राला किंवा तुमच्या प्रेयसीला तुम्ही वेळ देऊ शकता. तुमची अपूर्ण बरीच कामे तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही वेळ घालवू शकता. मित्रांच्या मदतीने तुमची आर्थिक परिस्थिति बदलू शकते. आपल्या जोडीदाराबरोबर कुठेही फिरायला जाऊ शकता.

मीन राशि: आज तुम्ही तुमचे काम पूर्ण करू शकाल. तुमच्या तब्येतीत सुधारणा होईल. लहान मुलांकडून चांगल्या बातम्या समजतील. कामाच्या ठिकाणी आपल्या बरोबर काम करणार्‍या माणसांची मदत मिळेल. अडकलेली किंवा रेंगळलेली कामे पूर्ण होतील. मित्रांच्या भेटी घडू शकतील. उद्योगधंद्यात फायदा होईल.

कमेन्ट बॉक्स मध्ये “जय शनिदेव” जरूर लिहा. तुमची सगळी दु:खे, वेदना नाहीशा होतील. टीप : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता .

Leave a Reply

Your email address will not be published.