या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल…

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न 15 डिसेंबर 2013 ला झाले होते, अमेय हादेखील चित्रपट सृष्टीशी संबंधित असून तो ऐक प्रोड्यूसर असून त्याचे लोडिंग पिक्चर नावाची कंपनी आहे, सई आणि अमेय हे दोघेही एकाच क्षेत्राचे असले, तरी या दोघांनी कधी एकत्र काम केले नाही, सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह देखील केला होता, तीन वर्षाच्या ना त्यानंतर त्यांनी लग्न केले होते, परंतु काही कारणास्तव या दोघांचा घटस्फोट झाला, सईच्या चाहत्यांसाठी हे ऐक धक्कादायक बातमी होती, सई नी अजून पर्यंत दुसरे लग्न केले नाही.

अभिनेता स्वप्निल जोशी याचा 2005 मध्ये अपर्णा जोशी यांच्याशी प्रेम विवाह झाला होता, परंतु काही कारणास्तव 2009मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, 2011 मध्ये स्वप्नील जोशी याने लीना अराध्ये यांच्याशी दुसरे लग्न केले आहे, स्वप्नील आणि लीना यांना आता एक मुलगी असून तिचे नाव माहेरा असते आहे.

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत तिचे लग्न अमेय निपांकर यांच्याशी झाले होते, परंतु त्यांचा संसार फार काळ टिकु शकला नाही, लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला, शर्मिष्ठा आणि अजून दुसरे लग्न केले नसून ती अजून सिंगलच आहे, आता ती हे मन बावरे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिचं लग्न मिलिंद शिंदे यांच्याशी 2012 मध्ये झालं होतं, परंतु काही कारणास्तव त्यांच्या देखील घटस्फोट झाला, अभिनेत्री रुपाली भोसले हे आता अंकित मगरे याला डेट करत असून ते दोघे कधी लग्नबंधनात अडकणार, याची उस्तुकता सर्व रसिक प्रेक्षकांना आहे, स्वतः रूपालीने आपण अंकितला डेट करत असल्याचा खुलासा केला होता.

होणार सुन मी या घरची फेम अभिनेत्री तेजस्विनी प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर खरा यशात देखील विवाह बंधनात अडकले, परंतु काही दिवसातच शशांक केतकर आणि तेजस्विनी यांच्यातील मतभेदामुळे त्यांच्यात घटस्पोट झाला, अभिनेता शशांक केतकर याने 2017 मध्ये प्रियांका ढवळे यांच्या सोबत दुसरे लग्न केले, असून तेजस्वी मात्र अजून सिंगलच आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांचादेखील घटस्फोट झाला आहे, त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा असे होते, नंतर त्यांनी अभिनेत्री मीना मांजरेकर यांच्याशी दुसरे लग्न केले.

अग बाई सासुबाई फेम अभिनेत्री गिरीश ओक यांच्या देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे, गिरीश त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असे आहे, पद्मश्री पाठक यांच्या मुलीचे नाव गिरिजा गोडबोले असे आहेत, तीदेखील मराठी कालायासुवात एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे, अभिनेत्री गिरीश ओक यांनी पल्लवी ओक यांच्याशी दुसरे लग्न केले, असून त्यांना आता एक लहान मुलगी देखील आहे.

अभिनेता पियुष रानडे यांचे देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे, त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शाल्मली टोळे असून 2010 मध्ये पियुष आणि शाल्मली विवाह बंधनात अडकले, चार वर्षानंतर 2014 मध्ये दोघे कायमचे विभक्त झाले, शाल्मली पासून वेगळे झाल्यानंतर पियुष ने अभिनेत्री मयुरी बाप सोबत दुसरा संसार थाटला, अस्मिता या मालिकेचे सेटवर पियुष आणि मयुरी यांच्यात ओळख झाली होती, भेटीचे रूपांतर प्रेमात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

बिग बॉस मराठी फिल्म अभिनेत्री स्मिता गोंदकर यांचे लग्न सिद्धार्थ भाटिया यांच्या सोबत झाले होते, परंतु त्यांचं हे लग्न खूप काळ टिकू शकलं नाही काही दिवसातच ते विभक्त झाले. बिग बॉस मराठी फिल्म अभिनेत्री रेशम फिडणीस तिचे लग्न देखील प्रसिद्ध अभिनेता संजूशेठ यांच्याशी झालं होतं, तब्बल 11 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला, आता रेशीम संजय कितीकर यांना डेट करत आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.