आपल्या पत्नीला खूपच घाबरतात या चार नावाचे पुरुष लग्नानंतर खरच घडते का हे सगळं….

असे म्हणतात की, लग्न हे जन्मजन्मांतरीचे मिलन असते. लग्नाच्या गाठी देवाने स्वर्गातच बांधलेल्या असतात. फक्त त्या दोन माणसांचा योग यावा लागतो, की ते आपोआप एकमेकांच्या संपर्कात येऊन, त्यांचे लग्न होते. पण लग्न म्हणजे फक्त दोन माणसे एकत्र येणे नाही. लग्न फक्त दोन माणसात होत नाही, तर त्यात दोन परिवारांचे एकत्र येणे जरूरी आहे. दोन कुटुंब जोडली गेली पाहिजेत.

तसे तर जास्त करून पुरुष आपली हुकूमत गाजवतात. पण हे खरे नाही. मनातून मात्र ते बायकोला सन्मान देतात, तिची हुशारी त्यांना जाणवत असते, तिने आणलेला पैसा हवा असतो , ती संसाराला हातभार लावते हे ते मान्य करतात. त्यामुळे प्रेमाने ती तिला घाबरून असतात. वरकरणी त्यांनी कितीही आव आणला, मित्रांमध्ये बढाया मारल्या, मी कोणाला घाबरत नाही, तरीही बायकोला मान द्यायचा म्हणून, किंवा तिच्यावर प्रेम आहे, तिला दुखावायचे नाही, म्हणून ते तिच्या मनासारखे वागतात. घरात तिला लागेल ती मदत करतात.

प्रत्येक पुरुषाला वाटते कि आपली बायको ही सुंदर असावी पण सगळ्यांनाच सुंदर दिसणारी बायको मिळतेच असे नाही. अनेकदा पुरुष लग्नानंतर बायकोचा अगदी गुलाम बनून जातात. आज या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा चार अक्षरांनी सुरु होणार्या लोकांबद्दल सांगणार आहोत जे लग्न झाल्यानंतर बायकोचा गुलाम होऊन राहातात. तर चला पाहूया ते कोण आहेत ते.

एस वरून ज्यांची नावे सुरु होतात ते पुरुष मनाने साफ असतात आणि त्यांच्या मनात कपट नसते. हेच कारण आहे ज्यामुळे ते लग्नानंतर बायकोचे गुलाम बनतात. ज्यांची नावे एम वरून सुरु होतात ते स्वभावाने खूप शांत असतात. जर अशा लोकांना भांडखोर बायको मिळाली तर ते तिला मनवतात आणि भांडण मिटवतात. त्यांना शक्यतो वाद नको असतात ज्यासाठी ते शरणागती पत्करतात.

आर वरून ज्यांची नावे सुरु होतात त्या लोकांना साधे जगणे खूप आवडत असते ते समोरच्याचा आदर करतात आणि म्हणून ते बायकोचाही आदर तितकाच करतात. दुसर्याला दुखावणे ह्यांना जमत नाही. के वरून ज्यांचे नाव सुरु होते त्यांना रागाची खूप भीती वाटते आणि म्हणूनच बायको रागावली तर हे लोक घाबरून जातात. जर त्यांना समजूतदार बायको मिळाली तर संसारात योग्य समतोल होतो.

पहा यांत तुमचे नाव आहे का ? पहा आणि आमची पोस्ट आवडली तर आम्हाला नक्की सांगा, मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.