या पाच लोकांशी होते कंगना राणावतचे अफेयर, एकाबरोबर तर नवरीसारखी राहत होती कंगना…

कंगना राणावतला उगाचच बॉलीवुड कंट्रोवर्सी क्वीन म्हणत नाहीत, ती नेहमीच तिच्या बोल्ड वाक्यांमुळे चर्चेत राहात असते तर बरेचदा तिच्या अफेयरमुळे ती वादाच्या भोवर्यात कायमच असते. चित्रपटात येण्यापूर्वी कंगनाच्या कुटुंबांचा ग्लैमरशी काहीच संबंध नव्हता तरीही याचा एक भाग बनण्यासाठी कंगना मुंबईला आली.

२३ मार्च १९८७ साली हिमाचल प्रदेश येथे जन्माला आलेली कंगना २००६ मध्ये चित्रपट ‘गैंगस्टर’ मधून पुढे आली. पहिल्याच चित्रपटात इतके दमदार पदार्पण केल्याबद्दल तिला बेस्ट फीमेल डेब्यू चा फिल्मफेयर अवॉर्डही मिळाला, मग चित्रपटांतून मिळणाऱ्या यशासह तिच्या अफेयर्सच्या चर्चांनी तिला बॉलीवूडची कंट्रोवर्सी क्वीन बनवले. आम्ही तुम्हाला तिच्या ५ अफेयर्स बद्दल सांगणार आहोत जी खूप चर्चेत होती.

आदित्य पंचोली ; मायानगरी मुंबई येथे कंगनाची आदित्यशी ओळख झाली. आदित्य विवाहित असून तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते पण तरीही त्यांचे सूर जुळले. बराच काळ ते एकमेकांबरोबर पती पत्नीप्रमाणेही राहिले पण असे म्हणतात कि तो तिला मारहाण करायला लागल्याने दोघांचे नाते संपले. तिने याबाबत त्याच्या’विरुद्ध पोलिसात त क्रा र ही केली होती. 2008 मध्ये मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत आदित्य ने म्हटले होते. आम्ही पती पत्नीसारखे राहत होतो. मी आमच्या दोघांसाठी यारी रोडवर एक घरही घेत होतो. यादरम्यान तीन वर्षे आम्ही मित्राच्या घरी सोबत राहत होतो.

अध्ययन सुमन ; आदित्य पंचोलीच्या ब्रेकप नंतर कंगनाची भेट ‘राज 2’च्या सेटवर शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन याच्याशी झाली आणि दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागले. असे म्हणतात कि शेखर याला हे आवडले नाही आणि एकदा त्यांनी मीडियाशी बोलताना असे सांगितलेही होते कि हे प्रेम नसून फक्त आकर्षण आहे. तिकडे अध्ययनने हेही सांगितले कि सध्या त्याला फक्त करियरवर लक्ष द्यायचे आहे.

अजय देवगन ; अध्ययन आणि कंगणाचे अफेयर संपल्यानंतर कंगनाने अजय बरोबर चित्रपट ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’मध्ये काम केले आणि त्याचवेळी त्यांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली. कंगना या नात्याबाबत खूप गंभीर होती पण अजय त्याची पत्नी काजोल हिला सोडायला तयार नव्हता. असे म्हणतात कि कंगनाने अजयला शीर कापून घेण्याची धमकी दिली होती.

निकोलस लाफर्टी ; सलग तीन अफेयर मध्ये धोका मिळाल्यावर कंगणाचे नाव निकोलस लाफर्टी नामक एका ब्रिटीश डॉक्टरशीही जोडले गेले. असे म्हणतात कि निकोलस अनेकदा मुंबईत आले आणि अनेकदा त्यांना एकत्र पाहिले गेले. हे नातेही काही काळच टिकू शकले.

ऋतिक रोशन ; जेव्हा ऋतिक रोशन त्याची पत्नी सुझेन हिच्याशी घ ट स्फो ट होण्याची वाट पाहात होते त्याच वेळी त्याचे कंगनाशी अफेयर चर्चेत आले. कंगनाने हे उघडपणे कबूल केले की तिचे त्याच्याशी अफेयर आहे पण ऋतिकने या गोष्टीला नकार दिला.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.