कोलगेट संपूर्ण शरीरावरील नको असलेले केस अशा प्रकारे काढून टाकेल की परत येणार नाहीत…

मुलगी असो किंवा मुलगा, सगळ्यांनाच नको असलेले केस काढायचे असतात. त्यासाठी कोणी महागडे प्रोडक्ट्स वापरतात तर कोणी पार्लर मध्ये जातात. पण प्रत्येकाकडे इतके पैसे नसतात कि ते पार्लरमध्ये जाऊ शकतील. म्हणुनच आज आम्ही तुम्हाला एक असा सहज आणि घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने तुम्ही तुमचे नको असलेले केस सोप्या पद्धतीने काढून टाकू शकता.

त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी त्वचेवरील नको असलेले केस दूर करणे गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही त्वचेवरील हे नको असलेले केस दूर करण्यासाठी वॅक्सिंग किंवा थ्रेडचा वापर करत असाल तर यात फार वेदना होतात. अशात त्वचेवरील नको असलेले केस दूर करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता.

वेदना न होता त्वचेवरून केस दूर करण्यासाठी बाजारात अनेक क्रीम उपलब्ध आहेत. पण त्यात केमिकल्स असल्याने ते त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. तुम्ही केवळ टूथपेस्टमध्ये काही वस्तू मिश्रित केल्या तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

नको असलेले केस वाईट दिसतात आणि म्हनूण ते काढावेसे वाटतात. असे केस आपले सौदर्य कमी करते .कोलगेटचा वापर करून तुम्ही हे केस काढून टाकू शकता. तर चला पाहूया कोलगेट वापरून तुम्ही तुमच्या शरीरावरील नको असलेले केस कसे काढू शकाल .

हा एक फारच सोपा पण चमत्कारी उपाय आहे. यासाठी तुम्हाला कोलगेट पेस्ट आणि एवरयूथ पील मास्‍क घ्यायचा आहे. कोलगेट पांढरीच घ्यायची आहे. २ चमचे एवरयूथ पील मास्‍क व एक चमचा कोलगेट एका वाटीत नित मिसळून घ्या आणि त्यानंतर हे मिश्रण शरीराच्या ज्या भागावरचे केस काढायचे आहेत तिथे लावा. लावल्यानंतर कमीत कमी २० मिनिटे तसेच ठेवा आणि पूर्णपणे सुकून गेल्यावर काढून टाका.

हा साधा सोपा घरगुती उपाय केल्याने तुमचे असलेले केस जातीलच पण नवीन येणार नाहीत. जर तुम्हाला वेक्स वापरून दुखत असेल तर त्यापेक्षा हास साधा सोपा उपाय नक्की करून पहा. ह्यात तुम्हाला जराही वेदना न होता तुम्ही नको असलेले केस सहज काढून टाकू शकाल.

टिप : वरील सल्ले किंवा उपाय हे केवळ माहितीसाठी देण्यात आले आहेत. यांचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. कारण काही लोकांना याची अॅलर्जी असू शकते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

One Comment on “कोलगेट संपूर्ण शरीरावरील नको असलेले केस अशा प्रकारे काढून टाकेल की परत येणार नाहीत…”

Leave a Reply

Your email address will not be published.