विवाहित स्त्रिया अविवाहित मुलाच्या प्रेमात का पडतात ? जाणून घ्या थक्क करणारी कारणे…

विवाह हा एक पवित्र नातेसंबंध मानला गेला आहे. विवाहाचा पाया मजबूत ठेवण्यासाठी आणि नातेसंबंधात गोडवा जपण्यासाठी एकमेकांवरचा विश्वास आणि निष्ठा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. परंतु बर्‍याच वेळा महिला किंवा पुरुष आपल्या जोडीदाराला फसवून दुसरीकडे म्हणजेच इतरत्र आपले प्रेमसंबंध सुरू ठेवतात. यामध्ये पुरुषांबद्दल नक्कीच असे सांगितले जाते की, सुंदर मुलगी दिसली की लगेच पुरुष पाघळतात.

परंतु जेव्हा एखादी स्त्री असे करते, तेव्हा प्रत्येकाला आश्चर्य वाटते. जेव्हा केव्हा आपण ऐकतो की,एखाद्या विवाहित स्त्रीचे एखाद्या मुलाशी प्रेमसंबंध आहेत, तेव्हा आपण त्या महिलेच्या चारित्र्याविषयी न्याय करण्यास सुरुवात करतो. पण तुमच्यापैकी एखाद्याने तरी असा विचार केला आहे का, की लग्नानंतरही एखादी स्त्री अशा मुलाला आपले ह्रदय का देते? का त्याच्यावर प्रेम करू लागते? वास्तविक यामागे बरीच कारणे आहेत, ज्याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. लग्नाआधी महिला आपल्या पतीकडून मिळणार्‍या सुखाच्या स्वप्नांची कल्पना आपल्या मनात करू लागतात. पण जेव्हा लग्नानंतर तिचा नवरा तिला ही सर्व सुखे व आनंद देण्यात अयशस्वी ठरतो, तेव्हा ती इतर मुलांकडे आकर्षित होऊ लागते.

२. आजच्या पिढीतील तरुणांनाही कुमारी मुलींपेक्षा विवाहित स्त्रिया आवडतात कारण त्या अधिक परिपूर्ण व अनुभवी असतात. तसेच, या महिला तणावाखाली असतात व आपल्या कुटूंबावर खूप नाराज असतात. कुटुंबात ह्या महिलांना विशेष आदराचे स्थान मिळत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा एखादा मुलगा त्यांना अधिक महत्व देतो, आनंद देतो आणि त्यांचे दुःख व त्यांची बाजू समजून घेतो, तेव्हा त्या त्याच्यावर जीव जडवून बसतात. त्यांना त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागते.

३. कितीतरी वेळा, महिला अशा तर आपल्या सासरी सुखी व आनंदी असतात, पण त्यांना पतीकडून पुरेसे शारीरिक सुख मिळत नाही. मग ही पोकळी भरून काढण्यासाठीही त्या अविवाहित मुलांबरोबर संबंध जोडायचा प्रयत्न करतात. ४. बर्‍याच वेळा महिलांचे नवरे कामात इतके व्यस्त असतात, की ते आपल्या पत्नीबरोबर जास्त वेळ घालवू शकत नाहीत. तर अविवाहित मुले दिवसभर मोकळी असतात. ते या अशा महिलांना अधिक वेळ देतात आणि त्यांचे कंटाळवाणेपण दूर करतात. त्यांच्याबरोबर वेळ घालवतात.

५. जसजसे महिलांचे वय वाढू लागते, तसतसे त्यांचे शारीरिक उत्तेजन देखील वाढते आणि त्यांना अधिक उत्साही आणि निरोगी मुलगे आवडतात. मुलांमध्ये जास्त ऊर्जा असते व त्यांचा स्टॅमिना जास्त असतो. जेव्हा घरातील नवर्‍याचे शरीर बेढब होऊ लागते, तो त्यांना अनुरुप वाटेनासा होतो, तेव्हा त्या बाहेरच्या माणसाशी जोडल्या जातात व आकर्षित होतात.

६. काही महिलांना दुर्दैवाने असे पती मिळतात जे त्यांच्याशी भांडतात, त्यांना मारहाण करतात आणि त्यांना आपल्या पायातील वहाण समजतात. या पतीच्या वागण्याने त्रासून महिला असा खांदा शोधतात, जो त्यांना आधार देऊ शकेल, व ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून त्या आपले दू:ख कमी करू शकतील.

असे नाही की प्रत्येक स्त्री असेच काहीतरी करते, पण ती जे काही करते त्यामागे एक ठोस कारण नक्कीच असते. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.