दिव्या भारतीची बहीण आहे जणू दिव्याचीच कार्बन कॉपी, दिसते दिव्या एव्हडीच सुंदर!!

बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. एकीचे सौंदर्य डोळ्यात आहे, तर दुसरीचा चेहरा खूपच रेखीव आहे. तर काही अशाही अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या चाहत्यांच्या मनामध्ये अशी एक जागा बनवलेली आहे की चाहते त्यांनी मनात आणले तरी या अभिनेत्रींना विसरु शकत नाहीत. या साखळीत ९०च्या दशकातील खुपच सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती हिचे नाव सर्वात अग्रेसर आहे. दिव्याच्या सौंदर्याची तुलना अभिनेत्री श्रीदेवीशी केली जाते. एक वर्षापर्यन्त सिनेमाक्षेत्रात असताना दिव्याने लोकांना अक्षरश: आपले वेड लावले.

खरे तर दिव्या भारतीला सर्वजण ओळखतात. परंतु आज आम्ही तुम्हाला तिची चुलत बहीण कायनात अरोराबद्दल सांगणार आहोत. कायनात अरोरा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सौंदर्याच्या बाबतीत दिव्याची छोटी बहीण कायनात अरोरासुद्धा तिच्यापेक्षा काही मागे नाही. कायनातने पंजाबी सिनेमात करोडो लोकांची मने जिंकलली आहेत. कायनात अरोरा एक भारतीय फिल्म अभिनेत्री आहे आणि तिचा जन्म २ डिसेंबर, १९८६ मध्ये, सहारनपुर, उत्तर प्रदेश येथे झाला. तिची फिल्म “ग्रँड मस्ती” मधील “मार्लोव” ही भूमिका अतिशय लोकप्रिय झाली.

आम्ही असे सांगू इछितो,की बॉलीवूडमध्ये कायनातने आपल्या करियरची सुरुवात २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या “खट्टा मीठा” या सिनेमापासून केली. या गाण्यात एका गाण्यावर तिने खूपच उत्तम डांस केला होते. त्यानंतर,२०१३ मध्ये बॉलीवूड फिल्म ग्रैंड मस्ती यामध्ये कायनात अरोराने आपले पदार्पण केले. कायनात या सिनेमामुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. फिल्मने बॉक्स-ऑफिसवर १३६ करोडचा धंदा केला होता.

लोकांना आपल्या अभिनयाने वेड लावणारी कायनात अरोरा हिचे काही हॉट फोटो आताच सोशल मीडिया पर वायरल होत आहेत. त्यात ती खूपच सेक्सी दिसते आहे. कायनात सोशल मीडियावर खूपच व्यस्त असते आणि स्वत:चे फोटो आपल्या चाहत्यांना पाठवत असते.

दिव्या भारती हिचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ मध्ये झाला. ती एक उत्तम भारतीय अभिनेत्री होती. मुख्यत: तिने हिन्दी फिल्म्स मध्ये काम केले होते. त्याचबरोबर, तेलगू सिनेमात तिने १९९० च्या दशकात काम केले होते. तिच्या काळात ती जास्तीत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, की फिल्ममध्ये आल्यानंतर एक वर्षानेच दिव्या भारतीचा सं श या स्प द मृ त्यू झाला होता.

सन १९९३ मध्ये तिचा मृ त्यू ८ मजले असलेल्या इमारतीतून पडून झाला होता आणि आजपर्यंत कोणालाही याबाबतीत हे माहीत नाही, की असे कसे घडले. दिव्याने आ त्म ह त्या केली होती की तिची ह त्या करण्यात आली होती, हे कळलेले नाही. हे पूर्ण प्रकरण असेच बंद केले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.