तुमची मैत्रीणही आहे ‘जाडी’ तर व्हा खुश, कारण जाणून हैराण व्हाल…

आजकालच्या काळात प्रत्येक मुलाला त्याची मैत्रीण म्हणून एक सडपातळ अशी मुलगी हवी असते. तसेच, मुलीसुद्धहा तंदुरुस्त आणि निरोगी मुलांबरोबर रिलेशन ठेवण्याची इच्छा बाळगतात. अशा परिस्थितीत, जर आम्ही तुम्हाला सांगितले की लठ्ठ किंवा जाड्या मुली एक चांगली मैत्रीण असू शकतात, तर कदाचित तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. पण याचा खुलासा एका अभ्यासातून म्हणजेच शोधातून समोर आला आहे.

अशा परिस्थितीत, जर तुमची मैत्रीण लठ्ठ किंवा जाडी असेल तर, अजिबात दु:खी होऊ नका, कारण ती तुमच्या आयुष्यातील “आनंदाची गुरुकिल्ली” असल्याचे सिद्ध होऊ शकते. चला तर मग या संशोधनाबद्दल थोडीफार माहिती करून घेऊया-

आजच्या आधुनिक काळात प्रत्येक मुलाला त्याची मैत्रीण म्हणून एक सडपातळ व बान्धेसुद मुलगी हवी असते. तसेच, मुलीदेखील तंदुरुस्त आणि निरोगी मुलांबरोबर नाते जोडण्याची इछा मनात बाळगतात. अशा परिस्थितीत, जर आम्ही तुम्हाला सांगितले की, लठ्ठ किंवा जाडी मुलगी तुमची एक चांगली मैत्रीण होऊ शकते , तर मात्र तुम्ही आमच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही.

पण हे एका अभ्यासातून आणि शोधातून समोर आले आहे. यदा कदाचित, जर तुमची मैत्रीण लठ्ठ किंवा जाडी असेल, तरी दू:खी होण्याचे काही कारण नाही. ती तुमच्या जीवनात आनंदाची गुरुकिल्ली असल्याचे सिद्ध होऊ शकते. चला या संशोधनाबद्दल जाणून घेऊया.

मेक्सिकोच्या राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठात केलेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्तीची जोडीदार किंवा गर्लफ्रेंड लठ्ठ किंवा जाडी असते, त्या व्यक्ती तुलनेने सडपातळ जोडीदार असलेल्या व्यक्तींपेक्षा अधिक आनंदी असतात. कारण लठ्ठ किंवा जाडी जोडीदार कधीही तिच्या जोडीदारास व्यायामशाळेत जाण्यासाठी किंवा खाण्यापिण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा करत नाही.

कारण ती स्वत: खाण्याची शौकीन असते व आपल्या जोडीदाराला पण चांगले खाऊ पिऊ घालते. याशिवाय सडपातळ मुलींपेक्षा जाड मुली अधिक मोकळ्या मनाने बोलणार्‍या असतात, तसेच जीवन अधिक मुक्तपणे जगणार्‍या, आपल्या भावना मोकळेपणी व्यक्त करणार्‍या असतात. त्याचबरोबर, नृत्य आणि स्वयंपाकाचा आनंद घेणार्‍या असतात.

या संशोधनानुसार, लठ्ठ किंवा जाड्या मुलींचे जोडीदार नेहमीच आनंदी आणि सकारात्मक राहून जीवनातील समस्याचा सामना करून त्या सोडवतात. तसेच, लठ्ठ किंवा जाड्या मुलींना छोटा छोटा आनंद पण साजरा करायला आवडतो आणि त्यांचा राग जास्त काळ टिकत नाही. म्हणजे, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा पुरेपूर भरलेली असते. कोणतेही कार्य असुदे, त्या उत्साहाने भाग घेतात. त्या समोरच्याला लवकर माफ करून टाकतात आणि म्हणूनच त्या दीर्घकाळ आनंदी आयुष्याचा उपभोग घेतात व आपल्या जोडीदाराला पण खुश ठेवतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.