२ रुपयाची तुरटी तुमच्या पांढऱ्या केसांना इतके काळे करेल कि तुमचे मित्र ओळखू शकणार नाहीत….

आजच्या या धावपळीच्या जीवनात आपले चुकीचे खाणे पिणे आणि चुकीची जीवनशैली यामुळे आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही. आपण फक्त पैशाच्या मागे धावत असतो. त्यात आपण कसे दिसतो, काय खातो याकडे आपले दुर्लक्ष होते. परिणामी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हवेतील प्रदूषण व जंक फूडचे वारंवार सेवन यामुळे आधीच आपली त्वचा व केस यावर विपरीत परिणाम होत असतो.

आपली त्वचा रुक्ष व केस कमजोर होतात. ते गळायला लागतात. तेव्हाही आपण काही उपाय करत नाही. पण जेव्हा आपल्या चेहर्‍यावर सुरकुत्या व केसात पांढर्‍या बटा दिसायला लागतात व त्यामुळे लवकरच आपण म्हातारे झाल्यासारखे दिसायला लागतो. अशातच आपण जर केसांबद्दल बोललो, तर आजकाल पांढर्‍या केसांची समस्या ही सर्वसाधारण झाली आहे.

परंतु, असे कितीतरी लोक आहेत, जे या समस्येवर उपाय शोधत असतात. कोणी वेगवेगळ्या प्रकारची तेल वापरतात, कोणी मेंदी लावतात तर कोणी डाय लावून पांढरे केस लपवतात. पण असे करण्याची काही गरज नाही. तुमच्या याच समस्येवर उपाय आहे आणि तुम्हा लोकांसाठी खास आम्ही या लेखात एक उत्तम उपाय सुचवणार आहोत, ज्याच्या वापरामुळे तुमचे केस काळे होतील. जर तुम्ही केसांच्या समस्याने त्रस्त असाल, तर हा उपाय जरूर करून बघा. अगदी स्वस्त व झटपट होणारा हा उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय, जो पांढरे केस काळे करेल- काय आहे ही जादू चला बघूया.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला तुरटी बद्दल माहीती देणार आहोत. तुरटीमध्ये बरेच गुणधर्म समाविष्ट आहेत. ज्यात मग्नेशियम सल्फेट सगळ्यात जास्त असते. जे आपल्या शरीरातील ३०० पेक्षा जास्त शरीरातील एंझाइमला नियंत्रित करते. जर तुम्हाला याचा उपयोग करायचा असेल, तर गुलाबपाणी आणि तुरतीची आवश्यकता आहे. चला तर मग, जाणून घेऊया याचा उपयोग कसा करायचा.

हे मिश्रण बनवण्यासाठी तुम्हाला तुरटी व गुलाबपाणी याची आवश्यकता आहे. सगळ्यात पहिले, तुम्ही तुरतीची पाऊडर करून घ्या. मग गुलाबपाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. नंतर ती पेस्ट तुमच्या पांढर्‍या केसांना लावा. जर आठवड्यात तुम्ही २ ते ३ वेळा ही पेस्ट लावलीत, तर तुमचे पांढरे केस काळे होऊ लागतील.

जर तुम्हाला आमची पोस्ट आवडली तर जरूर कमेन्ट बॉक्स मध्ये नमूद करा. जर तुम्ही ही पोस्ट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सांगितली, तर त्यांनाही त्याचा लाभ घेता येईल. तुम्ही ही पोस्ट व्हाट्सअप किंवा फेसबूक वर टाकू शकता. आमची पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद

कोणत्याही गोष्टी करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे कधीही उत्तमच कारण प्रत्येकाचे शरीर वेगळे असते. त्यामुळे एखादा सल्ला किंवा उपाय हा सर्वांसाठी लागू होईल असे नसते. त्यामुळे लेखातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या शिवाय कोणतेही पाऊल उचलू नये मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा

Leave a Reply

Your email address will not be published.