फिल्मी सितार्‍यांच्या गर्दीत सगळ्यात सुंदर दिसली चंदू चहावाल्याची पत्नी तिच्यापुढे कपिल शर्माची पत्नीसुद्धा आहे फिकी…

कपिल शर्माचा जन्म २ एप्रिल १९८१ मध्ये झाला. कपिल शर्मा हा एक कोंमेडियन, अभिनेता, टेलिविजनवरील कार्यक्रमांचा सुत्रसंचालक ह्या भूमिकेत आपण त्याला पाहिले आहे. तो गेले अनेक वर्ष “कपिल शर्मा शो” या टीव्ही शो चा सूत्रसंचालक आहे. पूर्वी त्याने, Comedy Nights with Kapil and Family Time with Kapil ह्या शोचे सूत्रसंचालन केले होते.

ओर्मेक्स मीडियाने कपिल शर्माला एप्रिल २०१६ मधील “अतिशय प्रसिद् टीव्ही पर्सनॅलिटी” असे सन्मानित केले आहे. फोर्बस इंडियाने २०१६ मध्ये त्याला त्यांच्या १०० क्रमांक असलेल्या सेलेब्रिटींच्या यादीत ११व्या व २०१७ मध्ये १८व्या क्रमांकावर नावाजले आहे. शर्माला २०१४ मध्ये “स्वछ् भारत अभियान” या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवलेल्या अभियानात लोकांमध्ये स्वछतेची जागृती करणे आणि त्यासंबंधीची माहिती यासाठी निवडले गेले होते. कपिल शर्मा यांना सप्टेंबर २०१५ मध्ये त्यांच्या या अभियानाबद्दल माननीय प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपति भवनात बोलावून त्यांचा गौरव केला होता.

कपिल शर्माला तर तुम्ही सगळे ओळखतच आहात, पण आजच्या तारखेला “कपिल शर्मा शो” मुळे प्रसिद्ध झालेल्या चंदू चहावाल्याला पण खूप लोक ओळखायला लागली आहेत. तो पण आता या इंडस्ट्री मधील एक ओळखीचे नाव बनला आहे. सगळ्यांना गदगदुन व मनापासून हसवणार्‍या चंदू चहावाला आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी यांची आज आपण ओळख करून घेऊया.

चंदू चहावाल्याचे खरे नाव चन्दन प्रभाकर आहे आणि ते टीव्ही जगतातील एक चांगले अभिनेते आहेत. आताच्या तारखेला चंदू हे खूप मोठे नाव आहे, पण ह्या मागे चन्दन नावाच्या अभिनेत्याची खूप मेहनत आहे व चन्दन बरोबर त्याला नेहमी साथ देणारी आणि त्याच्या पाठीशी उभी असणारी त्याची पत्नी नंदिनी खन्ना आहे आणि ही जोडी एक आदर्श जोडी आहे.

ज्यावेळेस कपिल शर्माचा शो टीआरपी मध्ये नंबर एक वर होता, त्याच वेळेस चन्दन प्रभाकरने नंदिनी खन्ना हिच्याशी लग्न केले होते. दोघांनी २०१५ मध्ये लग्न केले. चन्दन आणि त्याची पत्नी यांचे लव मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे, परंतु त्यांच्या लग्नात त्यांचे मित्र कपिल शर्मा उपस्थित नव्हते. नंदिनी बरोबर लग्न केल्यानंतर चन्दनचे नशीब एकदम चमकले.

या दिवसात सोशल मीडिया वर चन्दनच्या म्हणजेच चंदू चहावाल्याच्या पत्नीच्या सौंदर्याचे किस्से सर्वदूर चर्चेत आहेत. चन्दनची पत्नी नंदिनी इतकी सुंदर आहे, की पूर्ण सोशल मीडिया तिच्यावर लट्टू आहे. लोक असे म्हणतात, की कोण्या डायरेक्टरची नजर जर चंदूच्या पत्नीवर पडली, तर तिला ते लगेच स्वत:च्या फिल्म मध्ये मुख्य अभिनेत्रीचा रोल देतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.