लग्नाच्या १३ वर्षापासून ऐश्वर्या एकच जिद्द करत आहे, जी अभिषेकने अजूनही पूर्ण केलीली नाही कारण….

आपल्या बॉलीवूडची सौन्दर्य सम्राज्ञी मानली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन हिला कोण ओळखत नाही, ती तर आपल्या बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे लाखो चाहते आहेत. यावेळी ऐश्वयाचे वय साधरणपणे ४५ वर्षे आहे, परंतु ती आजही कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कशातच कमी नाही, जर तो अभिनय असो अथवा सौन्दर्य, दोन्ही गोष्टीमध्ये कोणीही तिच्यापुढे टिकू शकत नाही.

आपल्याल्या सांगू इछितो, की ऐश्वर्या राय यांनी आपल्या बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांच्याशी लग्न केले, आणि ती बच्चन परिवाराची सून झाली. आता त्यांच्या या लग्नाला १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. ह्या दोघांची जोडी ही बॉलीवूडच्या जोड्यांमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर जोड्यांमध्ये गणली जाते. अभि आणि ऐश दोघांचे लग्न बच्चन परिवाराचा बंगला “ प्रतीक्षा” मध्ये २० एप्रिल २००७ मध्ये झाले, आणि त्यांची एक गोड मुलगी आहे, जी ८ वर्षाची आहे आणि तिचे नाव “आराध्या” आहे. आपल्याला अनेक पार्टी समारंभात या जोडीबरोबर “आराध्या” ला पाहण्याचा योग आला असेल.

आमच्या माहितीनुसार व समजलेल्या बातमीनुसार, असे सांगितले जात आहे, की या जोडीने एक आलीशान अपार्टमेंट २०१५ मध्ये खरेदी केले होते, परंतु, ते त्या जागेत अजून राहायला गेले नाहीत. खरे म्हणजे, ऐश्वर्याला तिकडे राहायला जायचे होते पण अभिषेक तयार नाही आणि आता सध्या ते दोघे जुहू येथील “जलसा” या बंगल्यात राहात आहेत, आपल्या परिवारासोबत.

ऐश्वर्याच्या बाबतीत अशी बातमी आहे की, त्यांनी जे नवीन घर घेतले आहे, त्यात त्यांना राहायला जायचे आहे आणि ती अभिषेकजवळ या बाबतीत जिद्द करीत आहे. परंतु, अभिषेक सध्यातरी आपल्या पालकांबरोबर राहू इछितो आहे. काही काळापूर्वी ही जोडीने वेगळे राहाण्यासाठी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये ५५०० स्क्वेयर फीटचे एक आलीशान अपार्टमेंट खरेदी केले होते. या नवीन फ्लॅटची किंमत २१ करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.

ऐश्वर्याच्या लग्नाला आता १३ वर्षे झाली आहेत, आणि ती वेगळे राहू इछित होती. ती दुसर्‍या घरी राहायला जाण्याची जिद्ध करीत होती, परंतु, अभिषेक हे मान्य करायला तयार नाहीत व आपल्या आई वडिलांना सोडू इछित नाहीत. ते आई वडिलांजवळच राहू इच्छितात.

तुम्हाला सांगू इछितो की, या नवीन घरात आल्यावर त्यांची शेजारी सोनम कपूर असेल. सोनमने सुद्धहा याच बिल्डिंगमध्ये घर खरेदी केले आहे, जे ७००० स्क्वेयर फीट वर बनवलेले आहे. त्याची किंमत ३५ करोड पेक्षा जास्त आहे.

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.