पुरुषांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत या ३ गोष्टी, नाहीतर भोगावे लागतात वाईट परिणाम….

आई वडील बनणे हा जीवनातील एक सुखद अनुभव आहे. लग्न झाल्यावर ती एक गरज आहे व तुमच्या आयुष्याला आनंद देणारी व अर्थ देणारी गोष्ट आहे. तुमच्या धावपळीच्या जीवनात आहाराला खूप महत्व आहे. आपण आपल्या स्वास्थ्याकडे जरूर लक्ष दिले पाहिजे. पण नेमके याचबाबतीत आपण दुर्लक्ष करतो. हल्ली, लग्न झाल्यावर कोणालाही लगेच मूल नको असते. आपले सर्व नीट बस्तान बसले, वैवाहिक जीवन ६ महीने वर्षभर आनंदाने उपभोगले, की मग पती-पत्नी मुलांचा विचार करायला लागतात. पण मग यात अडचणी येऊ लागतात, त्याचे नेमके कारण समजत नाही. पण आज आम्ही त्याबद्दल उपयोगी माहिती सांगणार आहोत:

माफक व पोषक आहार: सर्व पुरुषांनी हे समजले पाहिजे, की माफक आहार हा त्यांचे स्वास्थ्य उत्तम ठेवण्यास मदत करतो. पण काही आहार असे असतात, की ज्याचे सेवन पुरुषांनी सावधपणे केले पाहिजे, कारण हे तुमच्या वडील बनण्याच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतात आणि तुमच्या स्पर्मच्या दर्ज्याला नुकसान पोहोचवू शकतात.

दा रू: पुरुषांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की दा रू ची सवय ही तुमचे जीवन उ ध्व स्त करू शकते. जर तुम्ही खूपच जास्त दा रू चे सेवन करत असाल, किंवा अगदी प्रमाणात जरि घेत असाल, तरी ते तुमचे वैवाहिक जीवन बिघडवू शकते. खरे तर, दा रू ही तुमचे वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ देत नाही. सत्य हे आहे, की दा रू तुमच्या टेस्तोस्टेरोन लेवलवर परिणाम करते व तुमचा स्पर्म काउट म्हणजेच शुक्राणुंची संख्या कमी कमी करत जाते. ज्यामुळे वडील बनण्याच्या बाबतीत अडचण निर्माण होते.

फुल फैट दुध आणि दुधाचे पदार्थ: शरीराचे पोषण जितके चांगले असेल, तितके तुमचे शुक्राणू निरोगी असतील. तुम्हाला दुध व चीज हे दोन्ही पदार्थ आवडत असतील, तर आता वेळ आली आहे, की तुम्ही तुमची हे सवय बदला. फुल फैट डेरीमध्ये एक्सट्रोजन होते, कारण ते जंनावरांपासून प्राप्त झालेले असते. दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी गाईला दिला गेलेला स्टोराईड स्पर्म हा गुणधर्म कमी करायला कारणीभूत ठरू शकतो. जर तुम्ही तुमच्या फूल फैट डेअरी उत्पादनांपासूंन चिंतित असाल, तर तुम्ही बदामाचे दुध किंवा कमी फैट असलेल्या दुधाचा पर्याय निवडू शकता.

प्रक्रिया केलेले मां स: भाजलेले डुकरचे मां स, सालामी, आणि हॉट डॉग हे सर्व प्रकार हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि तसेच ते शुक्राणूंचे प्रमाण कमी करण्यास कारण बनू शकतात आणि शुक्राणूच्या कार्याची गती कमी करतात. म्हणून तुमची जर वडील बनायचे ठरवत असाल, तर या सर्व वस्तु तुमच्या आहारात बिलकुल घेऊ नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.