रेखाच्या पहिल्या पतीची मुलगी जीने बोल्ड चित्रपटामध्ये केले आहे काम, फोटोज पाहून तुम्ही व्हाल चकित….

टवटवीत व सदाबहार रेखाच्या अनेक गोष्टी खूपच चर्चेत आहेत. तिचे दिसणे आणि तिचा अभिनय याची चर्चा असतेच. पण त्यात मग तीची कोणाशीही तुटलेली अर्धवट प्रेम कहाणी असू दे किंवा त्यांच्या फिल्म्स, त्यांची प्रेमप्रकरणे असुदेत. रेखा नेहमीच चर्चेत राहिली आहे व सतत लोकांच्या नजरेत राहिली आहे.

असे तर रेखाच्या जीवनात कितीतरी लोक आले, परंतु, तरीही रेखा एकटीच आहे. तिच्या खूप काही गोष्टी चर्चेत आहेत, ज्यात तिचे भांगात सिंदूर भरणे असो किंवा भरजरी साडी, गजरे असतो. ती नेहमीच प्रकाश झोतात राहिली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, रेखाची एक मुलगी पण आहे, जी पहिल्या पतीपासुन झालेली आहे, आणि आता ती सुद्धहा अभिनेत्री झाली आहे. चला तर मग, तुम्हाला ओळख करून देतो, सोनिया मेहराची. विनोद मेहरांचे कन्यारत्न.

रेखाच्या पहिल्या पतीची मुलगी : रेखाने खूप वर्षापूर्वी प्रथम विनोद मेहरा यांच्याशी गुपचुप लग्न केले होते. परंतु, काही वर्षानंतर ते दोघे वेगळे झाले. ज्याचे कारण होते, विनोद मेहरांवर असेलेले त्यांच्या परिवाराचे दडपण. रेखापासून वेगळे झाल्यावर विनोद मेहराने तीन लग्न केली आणि सोनिया त्यांची तीसरी पत्नी किरण हिची मुलगी आहे.

नाना-नानीने केले होते तिचे पालनपोषण: कारण, सोनिया विनोदच्या तिसर्‍या पत्नीची मुलगी होती, म्हणूनच रेखाने पण तिला स्वीकारले नाही. परंतु, जेव्हा सोनिया ४ वर्षाची होती, तेव्हा विनोद मेहरा यांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर, सोनियाच्या नाना-नानीने तिचे पालन-पोषण केले.

८व्या वर्षी अभिनयाला सुरुवात : सोनियाने फक्त ८ वर्षाची होती, त्याचवेळी तिने अभिनय शिकायला सुरुवात केली होती. तेव्हा सोनियाला अभिनयाच्या परीक्षेसाठी “लंडन एकेडमी ऑफ म्यूजिक एंड ड्रामेटिक आर्ट्स” मध्ये गोल्ड मेडलने सन्मानित केले गेले होते. १७व्या वर्षी सोनियानी मुंबईला येऊन अनुपम खेर यांच्या “इंस्टीट्यूट एक्टर प्रीपेयर्स” मध्ये ३ महीन्याचा अभिनयाचा कोर्स केला आणि ‘विक्टोरिया नं. २०३’ या फिल्म द्वारे बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. त्या फिल्मला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला.

एकता कपूरच्या फिल्म मध्ये दिले बोल्ड सीन: सोनियाला आत्तापर्यंत चार फिल्मस मध्ये बघितले गेले आहे. ‘विक्टोरिया नं.२०३ ’ (२००७), ‘ एक मैं और एक तू’ (२०१२), शैडो (२००९) . या शिवाय, सोनियाला एकता कपूरची बोल्ड फिल्म ‘रागिनी एमएमएस २’ यातही पाहिले आहे. या फिल्म मध्ये सोनियाने आपल्या बोल्ड सीन्सने खूप धमाका केला. त्याशिवाय, सोनिया सोशल मीडियावर पण आपले फोटो अपलोड करीत असते, ज्याला चाहते खूप पसंती देतात.

Leave a Reply

Your email address will not be published.