गरीब पतीला घट स्फो ट देऊन एका श्रीमंत अभिनेत्याबरोबर केले लग्न, नाव जाणल्यावर विश्वास नाही बसणार…

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वत:च्या पहिल्या नवर्‍याला घट स्फो ट देऊन दुसरे लग्न केले आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने आपल्या गरीब पतीला घघट स्फो ट देऊन एका श्रीमंत अभिनेत्याबरोबर लग्न केले आहे. चला तर मग जाणून घेऊया, ती अभिनेत्री कोण आहे?

त्या अभिनेत्रीचे नाव मान्यता दत्त आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून आम्ही सांगतो, की मान्यता दत्तचे खरे नाव दिलनवाज शेख असे होते. परंतु, संजय दत्त बरोबर लग्न केल्यावर त्यांनी आपले नाव बदलले. मान्यता दत्तचा जन्म २२ जुलै १९७८ मध्ये मुंबई येथे झाला. पण तिचे बालपण दुबई मध्ये गेले आहे. मग, फिल्म्समध्ये काम करायचे म्हणून ती मुंबईला आली. आमच्या माहितीनुसार, मान्यता दत्तचे पहिले लग्न एका गरीब मुस्लिम मुलाशी झाले होते. ज्याचे नाव मिराज उर रेहमान शेख असे होते.

पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही, आणि त्या दोघांचा घ ट स्फो ट झाला. काही कालावधीनंतर मान्यता दत्तने संजय दत्तशी लग्न केले. संजय आणि मान्यता दत्तचे लग्न २००८ साली झाले आणि आता ते आपल्या वैवाहिक जीवनात खूप खुश आहेत. मान्यता दत्तने सुद्धहा बॉलीवूडच्या फिल्म्स मध्ये काम केले आहे. ती प्रकाश झा यांच्या २००३ साली प्रदर्शित झालेल्या “गंगाजल” या फिल्ममध्ये दिसली होती. त्यानंतर, ती सन २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या “मेरे बाप पहेले आप” या फिल्म मध्ये पण दिसली होती. आता मान्यता संजय दत्त यांच्या प्रॉडक्शन कंपनीची सी.ई.ओ आहे. ती संजय दत्तपेक्षा २१ वर्षानी लहान आहे.

लग्न झाल्यावर येणारा काळ हा या दोघांसाठी तूफान घेऊन येईल यांची त्यांना कल्पना नव्हती. सन २०१० मध्ये दोघेही जुळ्या मुलांचे आई वडील झाले. तेव्हापर्यंत सगळे ठीक चालले होते. पण २०१३ मध्ये संजय दत्तला श स्त्र बाळगण्याच्या गु न्ह्या खाली टाडा न्यायालयाने ५ वर्षाची शि क्षा ठोठावली. पण जराही न डगमगता यावेळी मान्यता संजय दत्तच्या पाठीसाठी खंबीरपणे उभी राहिली. तिने एकटीने व्यवस्थित मुलांचे या काळात संगोपन केले. जेव्हा पण संजय दत्त पेरोल वर सुटून येत, तेव्हा ती त्यांना धीर देत असे, हे ही दिवस जातील.

एवढेच नाही, तर मान्यताने आपल्या चांगल्या वर्तनाने त्रिशला दत्त बरोबरपण आपले गोड नाते ठेवले, जी संजय दत्त यांची मोठी मुलगी आहे. ती संजय दत्त यांची पहिली पत्नी ऋचा यांची मुलगी आहे, जी वयाने मान्यतापेक्षा फक्त १० वर्षानी लहान आहे. असे म्हणतात, की संजय दत्त आणि मान्यता यांच्या विवाहाने त्रिशला दत्त खुश नव्हती, परंतु आपल्या चांगल्या वर्तनाने मान्यताने सर्व ठीक केले. भले ती चांगली अभिनेत्री नाही बनू शकली, पण चांगली पत्नी व आई नक्की झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *