ह्या ४ चुका करणारा माणूस, आयुष्यभर गरीब राहतो….

जगातील 90 टक्के पैसा, जगातल्या 10 टक्के लोकांकडे आहे. आणि 10 टक्के पैसा जगातल्या 90 टक्के लोकांकडे म्हणजे जगातील 90 टक्के लोक मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत, आणि हे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक कळत नकळत चार मोठ्या चुका करतात, ज्यामुळे ते कधीच श्रीमंत होत नाहीत आणि माझी अगदी मनापासून इच्छा आहे कि आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक माणूस श्रीमंत आणि सुखी झाला पाहिजे. ज्यामुळे या चुका तुमच्याकडून अनावधानाने होत असतील तर आताच त्यामध्ये सुधारणा करायची वेळ आहे.

पहिली चूक, पूर्ण लक्ष बचतीवर केंद्रित करणे, मित्रांनो मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आपले पूर्ण लक्ष पैसाच्या बचतीवर केंद्रित करतात, माझे इथे असे म्हणणे नाही की बचत वाईट आहे ही लोक आपली सगळी ऊर्जा, एनर्जी नेहमी बचत करण्यामध्ये खर्च करतात त्यांचे लक्ष कधी आपले उत्पन्न वाढवता येईल? याकडे जातच नाही हि लोक भाजी बाजारांमध्ये पन्नास शंभर रुपये वाचवण्यासाठी 22 तास घालवतात पण त्यांना हे समजत नाही हे दोन तास त्यांनी काही प्रॉडक्ट टू काम केले, तिथे पाचशे ते हजार रुपये कमवू शकतात मी अशी लोकं पाहिलेली आहे की जे बचत तर खूप करतात, पण त्यांचे उत्पन्न पाच वर्षांपूर्वी जेवढे होते तेवढेच आज आहे, परत एकदा सांगतो बचत वाईट नाही आणि माणसाने आपल्या कमाईतले 15 ते 20 टक्के बचत केली पाहिजे. पण सारखे डोक्यामध्ये बचत करायची बचत करायची असा विचार केल्यामुळे तुम्ही निसर्गाला असेच बंद पाडत ठेवता की तुमचे उत्पन्न कधी वाढणारच नाही ज्यामुळे आवश्यक तेवढी बचत करा, पण त्या बरोबर आपले उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करा.

2 चूक आहे नेहमी लायबिलिटी वर खर्च करणे, मित्रांनो ही सगळ्यात मोठी चूक मध्यम आणि गरीब लोक करतात, ते म्हणजे ते जास्त खर्च लाईटबिलीटीवर करतात, आणि असेट वर फार कमी करतात, लायबिलिटी म्हणजे ज्या गोष्टीवर तुम्ही खर्च करता ते पैसा नेहमी तुमच्याकडून काढून घेते उदाहरण म्हणजे तुम्ही कार घेतली तर त्या कारला पेट्रोल लागते, मेंटेनसला खर्च लागतो, आणि परत 1, 2 वर्षांनी ते कार विकायला गेलात तर त्याची अर्धी पण किंमत येत नाही. म्हणजे थोडक्यात कार ही लायबिलिटी आहे झी तुमच्याकडून पैसे काढून घेते, पण तुम्ही अससेट वर खर्च केला तर अससेट तुमचे पैसे वाढवते. उदाहरण म्हणजे तुम्ही चांगल्या कंपनीचे ट्रोक्स घेतले जमीन घेतली, सोने-चांदी, घेतले तर या गोष्टी काही वर्षांनी पैसे वाढवून देणार आहे लायबिलिटी चे अजून उदाहरण द्यायचे म्हणजे महागडे कपडे, महागडी बूट, महागडे मोबाईल, इत्यादी मध्यम आणि गरीब लोक ह्या गोष्टीवर जास्त खर्च करतात. मग वेळ आली की कर्ज काढतील किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करतील मी असे म्हणत नाही या गोष्टी तुम्ही घेऊ नका पण आधी तुमची अससिड वाढवा, आणि त्या पैशांमधून मग हाऊस माऊस करा कर्ज काढू नये,

3 चूक स्वतःच्या प्रगतीसाठी खर्च न करणे, मित्रांनो मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या प्रगतीसाठी कधीच खर्च करत नाही, तुमच्याकडे सगळ्यात मोठी संपत्ती काय असेल तर ती तुमची बुद्धिमत्ता आहे. तुमचा मेंदू आहे जेवढ तुम्ही त्याला प्रकट कराल तेवढे तुमचे उत्पन्न वाढेल श्रीमंत लोक नेहमी स्वतःवर खर्च करत असतात, त्यांच्या क्षेत्रातील वेगवेगळे प्रोग्राम सेलिब्रेशन सेमिनार वरशॉप या गोष्टी करत असतात पण मध्यमवर्गीय सगळी कळे खर्च करतात पण स्वतःवर खर्च करायचा नाही म्हणून अशा लोकांच्या आयुष्यात काहीच प्रगती होत नाही दहा दहा वर्ष लोक एकच काम करून तेवढेच उत्पन्न मिळवत असतात. आणि त्याच्यावरच समाधान म्हणतात पण तुम्हाला प्रगती करायची असेल श्रीमंत व्हायचे असेल तर स्वतः वर खर्च करायला शिका आपल्या प्रगतीसाठी लागणारे आपल्या क्षेत्रातले वेळेत प्रोसेस ट्रेडिंग सुरुवात करा अंतरराष्ट्रीय लेखक रॉबीन शर्मा म्हणतात तुमचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल, तर तुमची शिकण्याची गती तिप्पट करा.

4 चूक वेळ वाया घालवणे, श्रीमंत लवकर नेहमी आपला वेळेचा आदर ठेवतात, त्यांना माहिती असते. की आयुष्यामध्ये वेळ किती महत्त्वाचे आहे त्यामुळे ते नेहमी त्याचा योग्य ठिकाणी वापर करतात म्हणून ते श्रीमंत असतात, पण लोकांना वेळेची किंमत नसते ते त्यांचा बराच वेळ टीव्ही बघण्यात घालवतात, ऐकमेकां बरोबर बोलण्यात घालवतात. अशा लोकांना मनोरंजन खूप प्रिय असते त्यामुळे ते सतत व्हाट्सअप वर जोक वाचत असतात, किंवा युट्युब वर कॉमेडी व्हिडिओ बघत असतात आणि अशामुळे त्यांचा वेळ कधी आणि अशामुळे त्यांचा वेळ कधीच निघून जातो त्यांना पण समजत नाही आणि मग ते नशिबाला दोष देत बसत असतात की आमच्या आयुष्यात ती म्हणते लिहिलेच नाही आमचं नशीबच फुटक आहे पण खरंतर या परिस्थितीला ते स्वतः जबाबदार असतात पण हा फालतू जाणारा वेळ तर त्यांनी सन्मार्गी लावला तर त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणच थांबू शकत नाही, मी असे म्हणत नाही मनोरंजनाची गरज नाही पण त्याची एक मर्यादा आहे दिवसातला एखादा तास मनोरंजन ठीक आहे, पण 4, 6 पास जर लवकर नुसते डिग्री पाहण्यात सोशल मीडियामध्ये घालवत असतील तर त्यांचे भविष्य काय असेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही मित्रांना या होत्या त्या प्रॅक्टिकल चुका ज्यांच्या मुळे माणसाची प्रगती होत नाही आणि तो श्रीमंत होत नाही यांच्यामध्ये आज मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत का होत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा. 

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.