नाकावर राग ठेऊनच जन्म घेतात या नावाच्या मुली, यांच्या पासून दोन हात लांबच राहा नाहीतर….

प्रत्येक माणसाचा स्वभाव एकसारखा नसतो, कोणाला खूप लवकर राग येतो, तर कोणी कितीही संकटे आली तरी हसतमुख राहातात. तसे बोलायला गेले तर, नावात काही नाही, पण ज्योतिषशास्त्रानुसार, राशींच्या नावाचा व्यक्तीच्या स्वभावावर खूप प्रभाव असतो. त्याचबरोबर, व्यक्तिला ज्या नावाने हाक मारली जाते, त्या नावाचा पण त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप फरक पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या नावाचे आद्याक्षराचे खास असे महत्व आहे. ह्या पहिल्या आद्याक्षरवर त्याच्या जीवनात येणारी सुख आणि दू:ख जोडलेली असतात. एवढेच नाही, तर यावरून हे सुद्धाही कळते की, ती व्यक्ति किती रागीट आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कोणत्याही व्यक्तीच्या पहिल्या आद्याक्षरावरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखाचायचा?

ब नावाच्या मुलींचे स्वभाव : सगळ्यात पहिले आपण बोलूया “ब” या अक्षराने सुरू होणार्‍या नावांच्या मुलीनंविषयी. अशा मुलीं मनाने व स्वभावाने खूप सरळ असतात. पण, मात्र त्या कधीही कोणत्याही चुकीला माफ करीत नाहीत आणि जे चुकीचे वागतात, त्यांना वाईट वागणूक देतात. नेहमी या नावाच्या मुली आपला राग दुसर्‍यांवर काढतात. “ह” नावाच्या मुलींचे स्वभाव: “ह” नावांच्या मुलींबद्दल शास्त्रात असे म्हटले आहे, की या नावाच्या मुली दुसर्‍यांबरोबर मिळून मिसळून राहाणे पसंत करतात. ह्यांना घरातील व परिवरातील व्यक्तींची काळजी असते. या आपल्या व आपल्या परिवाराच्या मान-सन्मानासाठी काहीही करू शकतात, परंतु, छोट्या छोट्या गोष्टीत चिडणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्या आपल्या रागावर नियंत्रण नाही ठेवू शकत.

“ल” नावाच्या मुलींचे स्वभाव: “ल” नावाच्या मुली असे कोणतेच काम करीत नाहीत, ज्यामुळे त्यांचे नाव खराब होईल. अशा मुली सर्व कामांत पुढे असतात. या नावाच्या मुलीना जीवनात नवीन नवीन गोष्टी करून बघण्याची खूप आवड असते, परंतु यांचा राग त्यांना काबूत ठेवता येत नाही. या कधी कधी कोणावरही आपला राग काढतात. पण मनाने मात्र या खूप छान असतात. “प” नावाच्या मुलींचे स्वभाव: या नावाच्या मुलींचा स्वभाव रागीट असतो. या नावाच्या मुली एकतर खूप बोलक्या असतात, किंवा एकदम शांत असतात. त्या स्वत:च्या दुनियेत मग्न असतात व खुश राहणे पसंत करतात, त्यांना इतर कोणाच्या गोष्टीत काहीही रस नसतो. महत्वाची गोष्ट ही आहे, की या नावाच्या मुली दुसर्‍यांवर रागावण्याच्या ऐवजी स्वत:वर रागावत असतात आणि त्या रागात त्या स्वत:चे नुकसान करून घेतात.

“स” नावाच्या मुलींचे स्वभाव: या नावाच्या मुलींचे स्वभाव खूप चांगले असतात. या कधीही कोणाला फसवत नाहीत. परंतु, यांच्याबरोबर कोणी भांडण केले, तर मात्र त्याचा परिणाम वाईट होतो. या मुलींचा चेहरा साधा असला, तरी यांच्या रागाचा पारा कायमच खूपच चढलेला असतो. “र” नावाच्या मुलींचे स्वभाव: नावाच्या मुली दिसायला खूप सुंदर असतात त्यांचे मन तीव्र असते  आणि त्या कोणालाही  सहज आपल्याकडे आकर्षित करतात परंतु इतके गुण असूनही त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्यांचा राग. विशेष गोष्ट अशी आहे की राग आणि प्रेम कधी व्यक्त हे त्यांना माहित असते.

Leave a Reply

Your email address will not be published.