या १८ वर्षाच्या सुंदर अभिनेत्रीला डेट करतो आहे सनी देओल यांचा मुलगा, केले आहे दोघांनी एकाच…..

हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, की सनी देओल बॉलीवुडचे एक मोठे सुपरस्टार आहेत. हो, आणि त्यांनी बॉलीवुडला एकापेक्षा एक असे सुंदर फिल्म्सस दिल्या आहेत. त्यांच्या फिल्म मधील संवाद (डायलाग) अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. जसे की त्यांचा “ढाई किलो का हाथ” आणि “तारीख पर तारीख” हा खूपच प्रसिद्ध असा डायलाग लक्षात असेलच. सनी देओल यांच्या मुलाचे नाव करण देओल असे आहे. त्याने २०१९ मध्ये बॉलीवुड मध्ये स्वत:ची डेब्यू फिल्म केली आहे. हेच कारण आहे की, हल्ली सनी देओलपेक्षा जास्त त्यांचा मुलगाच चर्चेत आहे. तुमच्या माहितीसाठी, या सिनेमाचे निर्देशक स्वत: सनी देओल आहेत. म्हणजेच ही त्यांच्या होम प्रोडक्शनची फिल्म आहे.

१८ वर्षाच्या सुंदर अभिनेत्रीला डेट करतो आहे सनी देओल यांचा मुलगा, दोघांनी केले आहे एकाच चित्रपटात  काम….

आता हे सांगायलाच नको, की फिल्मचे निर्देशन स्वत: सनी देओल यांनी केले आहे, तर या फिल्मसाठी ते दूसरा कोणी बॉलीवुड स्टार कशासाठी घेतील. तुमच्या महितीसाठी, हल्ली सनी देओलचा लाडका मुलगा आपल्या  सिनेमापेक्षा जास्त आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल खूप चर्चेत आहे. हो, कानावर असे येते आहे, की हल्ली तो १८ वर्षाच्या एका बॉलीवुड अभिनेत्रीला डेट करतो आहे. आता यालाच स्टारडम म्हणतात. म्हणजेच पहिली फिल्म याच्या आधीच, प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. तसे बघितले तर, करण देओल दिसायला एकदम सनी देओल सारखेच आहेत. अशा वेळेस हे म्हणणे चुकीचे नाही होणार, की तो खरच खुप हैंडसम आहे.

तुमच्या माहितीसाठी, करण देओल यांच्या  फिल्मचे नाव “पल पल दिल के पास” असे आहे. बरोबर, तुम्हाला लक्षात असेल, की हे गाणे करणचे आजोबा म्हणजेच धर्मेंद्र यांच्यावर चित्रित झाले होते. म्हणूनच ही फिल्म सनी देओल और करण दोघांसाठी खुप महत्वाची होती.  ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत होतो, ती दुसरी कोणी नाही, तर करणच्या पहिल्या फिल्मची अभिनेत्री सहर बांबा आहे.

करणच्या बरोबर सहरसुद्धा या फिल्मद्वारा पदार्पण केले  आहे. अशावेळी चित्रीकरणाच्यावेळी या दोघांमधील जवळीक वाढणे साहजिक होते. खरतर, या दोघांना चित्रीकरणाशिवाय बर्‍याच ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. म्हणजेच, आपण असे म्हटले, की हे दोघेही एकमेकाला डेट करत आहेत, तर त्यात काही चुक नाही. परंतु, या गोष्टीला अजुनही काही पुरावा मिळालेला नाही, कारण आता तर प्रेमकहाणी सुरू झाली आहे.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.