या 3 कामामध्ये स्त्रिया असतात पुरुषांपेक्षा पुढे…

आज आपण बघणार आहोत की, महिला पुरुषांच्या कोणत्या गोष्टीमध्ये पुढे असतात. मित्रांनो जनरली असे मानले जाते की, पुरुषांचे बळ (ताकद) अधिक असते, पुरुषामध्ये ताकद अधिक असते आणि महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक काम करु शकतात, किंवा एकप्रकारे आपण महिला पेक्षा पुरुष ग्रेट आहे, असं जनरली मानलं जात. परंतु मित्रांनो असं काही नाही अशा पण काही गोष्टी आहेत, ज्या मध्ये महिला पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक प्रबळ आहेत, किंवा पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक करत असते. तर चला आशा कोणत्या गोष्टी आहेत या बद्दल माहिती जाणून घेऊ.

सगळ्यात पहिली गोष्ट सहनशक्ती मित्रांनो पुरुषांमध्ये जरी ताकत अधिक असली किंवा शारीरिक दृष्ट्या पुरुष मजबूत असले तरी, महिलांची मानसिक शक्ती किंवा सहन करण्याची क्षमता पुरुषापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. किती जरी कठीण प्रसंग किंवा किती जरी वाईट वेळ आली तरी महिला खूपच खंबीरअसते. म्हणून मित्रांनो महिलांची सहनशक्ती पुरुषांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असते.

त्यानंतर आहे भूक, मित्रांनो पुरुष जरी फिजिकल्स दृष्टया अधिक मजबूत दिसत असले तरी, महिलांना जास्त भूक लागत असते. त्यांना कॅलरीजची खूप जास्त गरज असते, आणि प्रेग्नेंसी च्या काळात भूक 3 पटीने जास्त वाढतं असतं, म्हणून ओव्हरऑल बघायला गेलं पुरूषांपेक्षा महिलांची भूक अधिक असते.

त्यानंतर आहे कामवासणा कोणत्याही पुरुषाचा तुलनेत महिलांची कामवासना अधिक असते, लवकर महिला संतुष्ठ किंवा समाधानी सुद्धा होऊ शकत नाही. आणि महिलांना या गोष्टीसाठी खूप वेळ लागत असतो. किंवा या गोष्टीची अधिक प्रमाणात गरज असते, तर मित्रांनो या तीन गोष्टी पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या अधिक असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.