दररोज बायको सोबत ही गोष्ट करायला पाहिजे नाहीतर दोघांमध्ये….

आज आपण झोपताना आपल्याला कोणती गोष्ट करूनच झोपायला पाहिजे याची माहिती बघणार आहोत. मित्रांनो जर आपण ही गोष्ट न करता झोपलो जर आपल्याला अशा प्रकारची सवय लागली,  तर आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच पच्छाताप होईल. जर तुम्ही काही वर्षांनी मागे फिरून बघितलं तर नक्कीच या गोष्टीचे वाईट वाटणार म्हणून मित्रांनो ही गोष्ट आपल्याला प्रत्येक दिवशी रात्रीच्या वेळेसच का करायला पाहिजे याबद्दलची माहिती बघणार आहोत.

मित्रांनो आपण कोणतेही काम करत असाल किंवा आपण जॉब वर असाल किंवा आपला बिझनेस असेल, म्हणजे आपले जे काही काम असेल, कोणते जरी तुम्ही काम करत असाल. तरीसुद्धा आपल्याला झोपण्याच्या अगोदर हि गोष्ट करायलाच पाहिजे. मित्रांनो म्हणजे माझ्या सांगण्याचा उद्देश आपण किती जरी बिझी असलो तरी आपल्याला वेळात वेळ काढून हि गोष्ट करायलाच पाहिजे.

मित्रांनो दररोज रात्री झोपताना आपल्याला बायकोवर प्रेम करणे गरजेचेच आहे. मित्रांनो जर आपण ही गोष्ट करत नसाल किंवा आपण खूप बिझी असाल आपल्याला ताण-तणाव असेल, कामाचा वगैरे जर या गोष्टीमुळे आपण जर बायकोवर प्रेम करत नसाल. तर मित्रांनो याचं दुःख याचा पसतावा तुम्हाला लवकरात लवकर होऊ शकते. म्हणून मित्रांनो आपण किती जरी बिझी असलो तरी आपण बायकोवर प्रेम न करता आपल्याला झोपायला नाही पाहिजे किंवा झोपते वेळेस आपल्याला बायकोला कमीत कमी अर्धा एक तास तरी वेळ द्यायला पाहिजे.

मित्रांनो जर आपण असा वेळ दिला तर यामुळे नवरा बायकोचे रिलेशन अधिक मजबूत बनत घट्ट होतो. दोघांच्या नात्यांमध्ये जे काही गैरसमज असतात ते दूर होतात. परंतु आपण मित्रांनो जर वेळ दिला नाही, बायकोवर प्रेम केलं नाही, तरी यामुळे आपले खूपच नुकसान होते. म्हणजे आपल्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो, आपले रिलेशन सुद्धा खराब होऊ शकतात. म्हणून मित्रांनो एक वेळेस किती जरी आपण बिझी असालो तरी पत्नीला वेळ दिल्या शिवाय झोपू नये.

या गोष्टी बेडरूममध्ये चुकूनही करू नका. न बोलता झोपून जाणे : बेडरूम मध्ये आल्या आल्या न बोलता झोपून जाऊ नका.त्याआधी थोडा वेळ तरी तुमच्या पार्टनरशी गप्पा मारा. असे न केल्यास तुमच्या पार्टनरला वाईट किंवा एकटे वाटू शकते आणि तुमच्या नात्यात त्याने अडथळा येऊ शकतो. थोडा संवाद साधणे आवश्यक असते.  रात्री मित्रांशी गप्पा मारत बसणे : रात्री उशिरापर्यंत कॉलवर मित्रांशी गप्पा मारत बसू नका. त्याने समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल किंवा त्याचे महत्व कमी झाल्यासारखे वाटेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.