सुशांतच्या आ त्म ह त्ये च्या धक्क्यातून अजूनही सावरली नाही अंकिता लोखंडे, तोपर्यंत तिच्या बॉयफ्रेंड उचलले हे मोठे पाऊल….

सुशांत सिंह राजपूत याच्या कारकिर्दीची पहिली सुरुवात त्याने दूरदर्शन मालिकांमधून केली. तुम्हाला आठवत असेल, त्याची पहिली मालिका ही स्टार प्लस वरील रोमॅंटिक धारावाहिक “ कीस देश मे है मेरा दिल” जी २००८ मध्ये आली होती . त्यानंतर त्याला लगेचच झी टीव्हीच्या प्रसिद्ध अशा “ पवित्र रिश्ता” या मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली. ह्या गुणी अभिनेत्याने त्या मालिकेतून उत्तम अभिनय करून मालिका खूपच लोकप्रिय केली. ही मालिका जवळजवळ २ वर्षे चालली व सुशांतने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.

सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक केलेल्या आ त्म ह त्ये मुळे अंकिता लोखंडे खूप बेचैन आहे आणि चिंतेत आहे, तर दुसरीकडे आता तिचा प्रेमी विक्की जैन याने मोठे पाऊल उचलले आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा प्रेमी विक्की जैन याने सुशांत सिंह राजपूतच्या निधंनानंतर मोठे पाऊल उचलले आहे त्यामुळे तो चर्चेत आला आहे. जेव्हा, अंकिता आणि सुशांत सिंह राजपूत यांचे संबंध बिघडले, तेव्हा अंकिता आणि उद्योगपती विक्की जैन यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. अशातच सुशांतच्या आ त्म ह त्ये मुळे जिथे अंकिता अत्यंत बेचैन व चिंतेत आहे तिथे आता तिचा प्रेमी विक्की जैन याने मोठा निर्णय घेतला आहे.

सुशांतच्या निधंनानंतर विक्की जैनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील कमेन्ट बॉक्स बंद करून टाकला आहे. आता विक्किच्या पोस्टवर कोणीही काहीही प्रतिक्रिया करू शकणार नाहीत. अंकिता सुशांतच्या निधंनानंतर अजूनही सावरलेली नाही. अशावेळी तिची मित्रमंडळी तिला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तुमच्या माहितीसाठी, काही दिवसापूर्वी एका मुलाखतीत अंकिताने सांगितले, की लोगडाउनच्या काळात तिला विक्किची खूप आठवण येते आहे. तिने असेही सांगितले की, ती विक्किला विडियो कॉल करते आणि या दिवसात तिला त्याची खूप आठवण येते आहे व त्याची तिला गरजही आहे. सध्या तो विलासपुरमध्ये आपल्या परिवारसोबत आहे व परिवाराची काळजी घेतो आहे.

अशी माहिती मिळाली आहे की, जिथे अंकिता सोशल मीडियावर खूपच कार्यरत होती, तिथे आता सुशांतच्या आ त्म ह त्ये नंतर अंकिताने एकही पोस्ट सोशल मीडियावर टाकलेली नाही. सुशांतच्या आ त्म ह त्ये ने अंकिता मानसिक दृष्ट्या खचली आहे. ती सुशांतच्या परिवाराला भेटण्यासाठी त्याच्या घरी पण गेली होती. पण अंकिताने या बाबतीत मात्र मौन पाळले आहे. पण तिचा मित्रपरिवार असे सांगत आहे, की सुशांतच्या निधनानंतर अंकिताची मनस्थिती ठीक नाही.

सुशांतने १४ जूनला आपल्या बांद्रा येथील निवासस्थानी घरात फास लावून आ त्म ह त्या केली. व्यावसायिक आयुष्यात अत्यंत चांगल्या परिस्थितीत असूनही सुशांतने असे पाऊल का उचलले याचे कारण अजूनही समजलेले नाही, परंतु मुंबई पोलिस व्यक्तीगत आणि व्यावसायिक दोन्ही दृष्टीकोनातून याची चौकशी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.