लोकडाउन मध्ये कपिल शर्माला डेट करू इच्छिते हि अभिनेत्री, कपिल शर्मा बरोबर करायचे आहे ते काम….

अभिनेत्री माहीका शर्मा ने सांगितले की ती कपिल शर्मा या शो ची खूप मोठी चाहती आहे व तिला कपिल शर्माला डेट करायचे होते. पण कोरोंना वायरस मुळे सगळीकडे सर्व प्रकारची बंधने आली आहेत. कोरोंना जंतुच्या कारणामुळे देशभरामध्ये लोकडाउन सुरू झाले आहे. या मुळे जिथे सर्व प्रकारचे शूटिंग बंद आहे तिथे दर्शकांसाठी पुराण्या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित होत आहेत. तेवढेच दर्शकांचे मनोरंजन करायचं एक प्रयत्न. असाच एक शो आहे कपिल शर्मा कोमिडी शो. अभिनेत्री माहीका शर्माने ने सांगितले आहे की ती कपिल शर्मा या शो ची मोठी चाहती आहे. असे तर या शो चा खूप मोठा चाहता वर्ग आहे. एवढेच नाही तर माहीका ने असेही सांगितले आहे की ती कपिल शर्माला डेट करू इछित आहे.

माहीका शर्माचे म्हणणे आहे की तिला कपिल शर्माला बघणे खूप आवडते. तिने कपिल शर्माची स्तुति करताना म्हटले आहे की , “कपिल ने स्वतःच्या बळावर मनोरंजन उद्योगाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.” या सर्वला त्याचे कठोर परिश्रम कारणीभूत आहेत. माहीकाचे हे पण म्हणणे आहे की जर भविष्यात तिला संधि मिळाली तर ती त्याच्याबरोबर म्हणजेच कपिल शर्मा या विनोद्विराबरोबर काम करणे पसंत करेल. माहीका म्हणते की, कपिल एक अतिशय चांगला व्यक्ति आहे व ती त्यांना चांगली ओळखते. जर मला संधि मिळाली तर त्यांच्याबरोबर काम करणे मला नक्कीच आवडेल. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल जे मला माझ्या पुढील आयुष्यात उपयोगी पडेल.

माहीका पुढे म्हणते की , या लोकडाउनच्या कालावधीत आणि कंटाळवाण्या परिस्थितित माझे कपिल शर्माला व त्याचा शो बघून चांगले मनोरंजन होते. हा अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम आहे. मी “कपिल शर्मा शो आणि कॉमेडी नाईट्स वीत कपिल” या शो ची चाहती आहे. मला कपिल व त्याचे हसणे आवडते. मी कधीतरी त्याला डेट करू इछिते. तो एक सज्जन माणूस आहे.”

माहीका ने या पूर्वी “मिस पूर्वोत्तर भारत” हा पुरस्कार जिंकला आहे. कोरोंनामुळे लंडन मध्ये अडकून पडलेली अभिनेत्री पुढे म्हणते की “ भीती वाटते आहे, .. लंडन मध्ये तिने स्वत:चे विलगीकरण करून घेतले आहे. आताच एका मुलाखती दरम्यान माहिका शर्माने सांगितले की ती आपला देश व परिवार यापासून दूर लंडन मध्ये भीतीच्या वातावरणात जगत आहे. तिने सांगितले की तिथे ती एकटी आहे व बंदिवान असल्यासारखे तिला वाटते आहे. तिला कपिल शर्मा बरोबर एक दिवस घालवायचा असे देखील ती बोलली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published.