शिल्पा शेट्टीपासून दीपिका पादुकोणपर्यंत शाळेच्या ड्रेसमध्ये अशा दिसत होत्या बॉलीवूडच्या या अभिनेत्री…

बॉलीवूडच्या अभिनेत्री सगळ्यांना आवडतात, त्यांची कॉपी करणेही प्रत्येकाला आवडते. सगळ्यांना हीसुद्धा उत्सुकता असते कि या अभिनेत्री त्यांच्या खर्या आयुष्यात कशा दिसतात आणि त्यांच्या लहानपणी त्या नक्की कशा दिसत होत्या. लोकांना हा प्रश्नही पडतो कि शाळेत असतानाही या अभिनेत्री इतक्याच सुंदर दिसत होत्या का ? तुम्हाला ऐकून खूप आश्चर्य वाटेल की या सगळ्या अभिनेत्री आपल्या शालेय जीवनात अतिशय साध्या होत्या. अगदी चार चौघींसारख्या या अभिनेत्री दिसत असत इतक्या कि तुम्ही ओळखूही शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्रसिद्ध अभिनेत्रींचे फोटो दाखवणार आहोत जे पाहून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. नक्की पहा आणि आम्हाला जरूर सांगा तुम्हाला कसे वाटले ते.

शिल्पा शेट्टी लहानपणी खूप गोंडस आणि साधी दिसायची. सध्या लॉकडाऊनच्या काळात ती तिच्या दोन महिन्याच्या मुलीबरोबर छान वेळ घालवत आहे. बर्याच काळापासून ती चित्रसृष्टीपासून लांब असून ती स्वतःमध्येच रमली आहे. ४४ वर्षांची शिल्पा स्वतःला इतके फिट ठेवते कि तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे.


अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना जरी चित्रपटात जास्त झळकली नसली तरी सोशल मिडीयावर ती फार सक्रीय असते. लहानपणी ती खूप साधी दिसायची आणि बॉयकट तिला शोभून दिसायचा.

 

“कहो ना प्यार है” चित्रपटातून दमदार पदार्पण करणारी अमिषा पटेल हल्ली स्वतःला या फिल्मी दुनियेपासून जरा लांबच ठेवते. शाळेच्या दिवसांत ती अगदी साधी दिसायची’.

 

दीपिका पदुकोण हि फिल्मी जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून शालेय जीवनात ती फार साधी दिसत असे.

 

दिशा पटानी हि सोशल मिडीयावर फार चर्चेत असते आणि टायगर श्रॉफ बरोबर तिची नेहमी सगळीकडे चर्चा केली जाते. ह अभिनेत्री जरी खूप फेशन करत असली तर शाळेत असताना ती खूप साधी होती.

 

प्रियांका चोपडाची कझिन परिणीती चोपडा फार कमी वयात बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध झाली. शाळेत असताना ती खूप साधी तर होतीच पण स्वभावानेही अगदी लाजाळू होती.

 

उर्वशी रौतेला ही अभिनेत्री सोशल मिडीयावर तिचे ग्लेमरस फोटो आणि पोस्ट शेयर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. शाळेच्या ड्रेसमध्ये ती साधी आणि फारच गोड दिसते आहे.

 

यामी गौतम हिला लोकांनी फेयरनेस क्रीमच्या जाहिरातीत पाहिले. ती बर्याच चित्रपटातही झळकली. लहानपणी ती इतकी साधी दिसत होती कि फोटोमध्ये तुम्ही ओळखू शकणार नाही.

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या पूर्वी अगदी साध्या म्हणजे चार चौघींसारख्या दिसत होत्या. त्यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते, त्यांच्या बालपणीचे फोटो सगळीकडे शेयर होत असतात. आणि अशा प्रकारे त्या पुन्हा चर्चेत येतात.

Leave a Reply

Your email address will not be published.