आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि कमी वयाच्या मुलीना जास्त वयाचे पुरुष का आवडतात ते. एका संशोधनात हे निदान झाले आहे कि अनेकदा मुलांच्या मनात नात्याला घेऊन प्रश्न असतात पण त्यांची उत्तरे त्यांना सहजपणे मिळत नाहीत. जर त्यांनी ही उत्तरे मित्रांना विचारायचा प्रयत्न केला तर आणखी गोंधळात टाकणारी उत्तरे त्यांना मिळतात.
सर्वेनुसार जर पुरुषांबाबत बोलायचे झाले तर त्यांना नेहमीच आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुली तसेच स्त्रियांबाबत आकर्षण वाटते. पुरुष कितीही कमी वयाचा असला तरी त्याचे झुकते माप त्याच्यापेक्षा कमी वयाच्या मुली किंवा स्त्रियांकडे असते. जिथे पुरुष त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या मुलींकडे आकर्षित होतात, तिथेच असे अनेक पुरुष आहेत जिथे ५० ते ६० वर्षांचे पुरुषही २२ वर्षांच्या महिलांकडे आकर्षित होतात, त्यांच्याबरोबर नाते जोडण्याची स्वप्ने पाहतात,असे आहे कि महिला त्याच पुरुषांना भाव देतात जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा त्यांच्या इतकेच आहेत. असे पुरुष त्यांना समजूतदार वाटत असतात आणि त्या आपल्यापेक्षा वयाने लहान पुरुषांशी कम्फर्टेबल राहात नाहीत असेही रिसर्च सांगतो.
आता ऐका काय कारण आहे यामागे
मुख्य म्हनजे असे पुरुष आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत असतात. त्यांचे करीयर चागंले सुरु झालेले असून ते सेटल झालेले असतात, घरही त्यांच्याकडे असते. आर्थिक दृष्ट्या ते नीट असतात. हीच गोष्ट अनेक जणींच्या मनाला भावत असते. जास्त वयाचे पुरुष समजूतदार आणि अनुभवी असतात आणि म्हणून स्त्रिया त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतात. त्यांचे विचार परिपक्व असतात आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्य जगायच्या वेगळ्या पद्धती असतात ज्यामुळे ते स्वतः सुखी तर राहतातच पण स्वतःच्या पार्टनरला ही सुखी ठेवतात.
त्यांना स्त्रियांना समजून घेता येते आणि म्हणून स्त्रियाची त्यांनाच पसंती असते. कमी वयाच्या मुलांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ते स्त्रियांशी बोलतात म्हणून स्त्रियांना तेच आवडतात. सगळ्यात महत्वाचे कारण असेल तर यौन/ हे महत्वाचे आहे कि महिलांना वाटते कि असे वयाने जास्त असलेले पुरुष या बाबतीत अनुभवी असतात आणि जास्त सुखी ठेवू शकतात.
याच कारणाला उलटे करून पाहिले तर असे होते कि जे पुरुष जास्त आकर्षित होतात ते कमी वयाच्या मुलींकडे ज्यांच्याकडे परिपक्वता कमी असते आणि त्या आपल्या पद्धतीने जगतात. त्या थोड्या हट्टी असतात.
जर पुरुष वयाने मोठा असेल तर तो स्त्रीला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि इतकेच नाही तर तिचे हट्टही पुरवतो, तिच्या कलाकलाने घेऊ शकतो आणि म्हणूनच वयाने मोठ्या पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होत असतात.