मुलगा रणबीर कपूरसाठी ऋषी कपूर मागे ठेवून गेले आहेत ३०० करोड इतकी संपत्ती, जाणून घ्या नक्की काय काय आहे त्यात ?

मुलगा रणबीर कपूरसाठी ऋषी कपूर मागे ठेवून गेले आहेत ३०० करोड इतकी संपत्ती, घ्या जाणून आहे नक्की काय काय आहे त्यात ?

वयाच्या ६७ व्या वर्षी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला मात्र मुलगा रणबीर याच्यासाठी करोडोंची प्रॉपर्टी ते ठेवून गेले आहेत. दिग्गज नेता ऋषी कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मातब्बर अभिनेते होते. ते राज कपूर यांचे पुत्र तर पृथ्वीराज कपूर यांचे नातू होते. ते गर्भश्रीमंत होते. अमर अकबर एन्थनी, डॉ दुनी चार अशा अनेक हिट चित्रपटात त्यांनी काम केले. त्यांनी खूप पैसे कमावले आणि त्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला खूपच आश्चर्य वाटेल.

९२ मधील ३६ होते हिट चित्रपट

त्यांनी एकूण ९२ चित्रपटात काम केले असून ज्यातील ३६ चित्रपट हिट ठरले. त्यांच्या वडिलांचा ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून त्यांनी त्यांच्या करीयरची सुरुवात केली पण बॉबी हा चित्रपट त्यांच्या करीयरमधला माईलस्टोन ठरला. बॉबी हा दशकातील सर्वाधिक हिट चित्रपट ठरल्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्यांनतर त्याने अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका निभावून खूप यश मिळविले.

मुलासाठी कमवून ठेवली अरबांची प्रॉपर्टी

इतक्या चित्रपटात काम करून ऋषी यांनी खूप संपत्ती मिळवली. त्यांची वार्षिक मिळकत २० करोड इतकी होती. त्याच्या कमाई व्यतिरिक्त त्याची १०० करोड इतकी संपत्त्ती आहे ज्यात अनेक लक्ज्ररी कार्सचा समावेश आहे. सगळे मिळून जवळपास ३०० करोड इतकी प्रॉपर्टी त्याची मरणोत्तर आहे.

२००८ ते २०१९ मधील चित्रपट

या काळात त्यांचे जवळपास २५ चित्रपट पाहिले गेले. यातील ‘राजमा चावल’ ‘लव आज कल’ सारखे अनेक चित्रपट जोरदार हिट झाले.

या व्यवसायातही होते ऋषी

चित्रपट हा काही त्याचा एकमेव कमाईचा स्त्रोत नव्हता. चित्रपट निर्माता आणि निर्देशक याच्याबरोबरीने अनेक उद्योगातही ते कार्यरत होते. ब्रांडच्या जाहिराती करूनही त्याने खूप पैसे कमावले. हितेश भाटीया याच्या ‘शर्माजी नमकीन’ नावाच्या एका परीयोजनेतही ते जोडले गेले होते.

रणबीर याचे लग्न पहायचे होते

त्यांना मुलगा रणबीर याचे लग्न पहायची इच्छा होती जी दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नाही. रणबीर आता २८ वर्षाचा आहे तर ऋषीचे लग्न २७ व्या वर्षी पार पडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.