स्त्रियांनी हा 1 मिनिटाचा व्यायाम करून पोटावरील चरबी कमी करा…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती एका मिनिटाच्या खास एक्ससाईजने स्त्रियांच्या पोटावरील जी चरबी असते ज्याला बेली फॅट म्हणतो ती आपण नक्कीच कमी करू शकतो. महिला ही चरबी कशी कमी करता येईल या बद्दल नेहमी खूप चिंतते असतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला ही चरबी फक्त एक मिनिटाचा व्यायाम करून कशी कमी करता येईल याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

Belly fat म्हणजेच पोटावरील चरबी कमी करणे खूप कठीण आहे असे मानले जाते. ज्यावेळी आपण वजन कमी करतो त्यावेळी शरीराच्या वेगवेगळ्या अंगावरील चरबी सहज कमी होते परंतु पोटावरील जी चरबी आहे (विशेषतः स्त्रियांच्या) ती लवकर कमी होत नाही. व या बेली फॅट ची समस्या अलीकडे सर्वच वयोगटातील व्यक्तींना होत आहे

मात्र महिलांमध्ये ही समस्या सर्वात जास्त प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसून येते, फिटनेस एक्सपर्ट्स पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या एक्ससाईज सांगतात आणि आपण त्या करतो देखील परंतु त्यातील सर्वात प्रभावी एक्ससाईज ही प्लैंक एक्सरसाइज मानली जाते कारण प्लैंक एक्सरसाइजने फॅट बर्न करण्यास किंवा जळण्यास मदत होते

आज पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्लैंक एक्सरसाइज सर्वात फायदेशीर एक्सरसाइज मानली जात आहे. कारण याने पोटावरील चरबीजवळील आजूबाजूच्या मास पेशींमध्ये सक्रियता येण्यास मदत होते. जर आपल्याला आपले शरीर पूर्णपणे फिट ठेवायचे असेल तर ही प्लैंक एक्सरसाइज नियमितपणे करणे आवश्यक आहे. ही एक्ससाइज कशी करावी याचे व्हिडीओ तुम्हाला YouTube वर सहज पाहायला मिळतील.

आपल्याला आपले बेली फॅट बर्न करायचे असेल किंवा शरीर फिट ठेवायचे असेल तर प्लैंक एक्सरसाइजमध्ये चांगले संतुलन असणे आवश्यक आहे. फिटनेस एक्स्पर्ट्स नुसार तुम्ही योग्य पूजिशनमध्ये जेवढा जास्तवेळ थांबू शकाल तेवढा जास्त फायदा मिळेल. प्लैंक एक्सरसाइज करणारे लोक स्वतःला 60 सेकंद पूजिशनमध्ये ठेऊ शकतात, जर तुम्ही या पूजिशनमध्ये स्वतःला एक मिनिट व्यवस्थित ठेऊ शकला तर नंतर ही एक्सरसाइज तीन ते चार वेळा करावी व तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतीही एक्ससाइजचा प्रभाव हा ती एक्ससाईज योग्य पणे व योग्य वेळी केल्याने होत असतो.

प्लैंक एक्सरसाइज करताना नेहमी योग्य पोजिशनकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जर तुम्ही पोजिशनमध्ये काही गडबड केली तर त्या एक्ससाइज मुळे आपल्याला शरीरावर जो योग्य प्रभाव होणार असतो तो प्रभाव कमी प्रमाणात होऊ शकतो. तर तुम्ही ही एक्ससाइज नक्की करून पाहा ही एक्सरसाइज सुरू करतात 60 सेकंदापासून सुरू करा आणि तीन ते चार वेळेस करायची आहे. त्यामुळे आपले जे बेली फॅट आहे ज्याला आपण पोटावरील चरबी म्हणतो ती कमी होऊ शकते. फक्त एकच मिनिट ही एक्ससाईज आपल्याला करायची आहे ज्यामुळे आपल्याला याचा फायदा होऊ शकतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.