शेतकऱ्याने चक्क हेलिकॉप्टरमधून केली मुलीची पाठवणी, नंतर मुलगी जे बोलली ते ऐकून रडले संपूर्ण गाव…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती,असे म्हटले जाते की मुली आपल्या आई-वडिलांसाठी एक अमानात असतात आणि म्हणूनच त्यांना लग्नानंतर आपल्या आई वडिलांपासून आपल्या सासरच्या घरी जावे लागते आणि ही जगातील शतकानुशतके चालत आलेली एक परंपरा आहे. मुलीच्या लग्नामध्ये तिचे वडील तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतो व ते जे काही करतात ते आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी करतात ते हुंडा देतात आणि तिच्या सासरच्या सर्व गोष्टींचा आदर करतात. आज आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड मध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्या विषयी माहिती सांगणार आहोत त्याने आपल्या मुलीची एक इच्छा पूर्ण केली. व तिची इतकी मोठी इच्छा पूर्ण केलेली पाहून इतरांना आश्चर्याचा धक्काच बसला.

तुम्हाला सांगू इच्छितो की उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातील मेरी गावातील एका शेतकरी जोडप्याने त्यांच्या मुलीची पाठवणी एका हेलीकॉप्टर मधून करून सर्वाना दाखवून दिले की त्यांचे त्यांच्या मुलीवर किती प्रेम आहे. झांसी जिल्ह्यातील मेरी गावामध्ये राहणाऱ्या राकेश यादवला तीन मुली आणि एक मुलगा आहे, त्यापैकी त्याने आपल्या मोठ्या दोन मुलींचे लग्न केले आहे आणि आता त्याने सर्वात धाकटी मुलगी सुधा चे लग्न पालर गावातील अजय नावाच्या मुलीशी केले. आणि मुलीच्या इच्छेनुसार लग्नानंतर तिला सासरी हेलिकॉप्टर मधून पाठवण्यात आले जे पाहून संपूर्ण गावातील लोकांना एक आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

राकेश सिंह यादव यांनी सांगितले की, त्याच्या प्रिय मुलीने लग्नाआगोदरच तिची एक इच्छा बाबांना सांगितली व ती इच्छा अशी होती की तिच्या बाबांनी तिला सासरी पाठवताना हेलिकॉप्टरमधून पाठवावे, व आपल्या मुलीची ही इच्छा पूर्ण करू असे वडिलांनी ठरवले. जेव्हा राकेश सिंह यांच्या मुलीला याबाबत विचारले असता, ती खूप खुश दिसत होती. ती म्हणाली की, “हेलिकॉप्टरमधून सासरी जाण्याचे माझे एक मोठे स्वप्न होते, जे माझ्या वडिलांनी आणि भावाने मिळून पूर्ण केले. आता मी माझ्या आई-बाबा आणि भावाकडून माझ्या आयुष्यासाठी काहीही मागणार नाही मी खूप खुश आहे…..!

नवऱ्याला दोन हजारांच्या नोटांचा हार घातला

या अनोख्या लग्नामध्ये, आणखी एक विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती आणि ती म्हणजे नवऱ्याच्या गळ्यातील नोटांचा हार, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तुम्हाला सांगू इच्छितो की, नवीन निघालेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांचा हार नवऱ्याच्या गळ्यात होता व अंदाजे ते 6 लाख रुपये होते अशी चर्चा लग्नामध्ये होत होती लग्नातील सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर लोकांच्या मनात मुलीला सासरी जाताना पाहण्याची एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती.

 

तुम्हाला सांगू इच्छितो की लग्नातील सर्व विधी झाल्यानंतर, जेव्हा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा लोकांना ही अनोखा निरोप घेण्याची पद्धत पहायची होती. व निरोप घेताना पाहण्यासाठी, ग्राउंडमध्ये हेलिकॉप्टरच्या सभोवताली एक प्रचंड गर्दी जमली होती. मुले व स्त्रिया व्यतिरिक्त सर्व वडीलधारी लोकांची गर्दीत झाली होती. लग्नात आलेले सर्वच लोक मुलीला सासरी जाताना वेळी, पाहण्यासाठी थांबले होते.नवरी मुलगीला सासरी पाठवताना पाहण्यासाठी, शेकडो ग्रामस्थ तिथे जमले होते आणि हेलिकॉप्टरच्या संरक्षणासाठी आणि कोणताही अपघात घडू नये म्हणून तिथे पोलिस आणि अग्निशमन दल देखील होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.