पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फक्त 5 मिनिट असे झोपा….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज पर्यंत आपण वजन कमी करण्याचे बरेच उपाय करून पाहिले असतील परंतु जी टेक्निक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामध्ये नाही तुम्हाला डायटिंग ची गरज आहे, ना कोणती अवघड एक्ससाईज करण्याची गरज आहे, ना महागडी औषधे खाण्याची गरज, ना जेवण कमी करण्याची गरज, ही खूपच सोपी पद्धत आहे जी कोणीही करू शकेल. मग ती व्यक्ती पुरुष असो किंवा स्त्री ही पद्धत करणे एकदम सोपे आहे. आपण व्यवस्तीत ही टेक्निक वापरली तर कोणतेही कष्ट न करता आपण वजन कमी करू शकतो. ही पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली एक जापनीज टेक्निक आहे.

जिचा आविष्कार जापनीज डॉक्टर तोषिकी फुकुससुजीने केला. ज्यांचे एक पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की ही साधी टेक्निक वापरून आपण कसे आपल्या कंबरेच्या मागच्या भागाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. कसे मसल्सला स्ट्रॉंग केले जाऊ शकते योग्य स्थिती असणे कितो महत्वाचे आहे. आणि कशा प्रकारे या पद्धतीने आपण वजन देखील कमी करू शकतो. हे पुस्तक एशिया मध्ये चांगलेच विकले गेले ज्याची साठ लोकांपेक्षा जास्त कॉपी विकल्या गेल्या, तर आपणास अंदाज आला असेल की किती लोकांनी या पुस्तकातील टेक्निक चा वापर करून फायदा करून घेतला असेल आणि आता आपल्याला तोच फायदा करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला फक्त एक मोठा साईज असलेला टॉवेल आणि स्वतःची फक्त 5 पाच मिनिटे लागणार आहेत व फक्त 5 मिनिटांमध्येच ही टेक्निक आपली जादू दाखवेल. तर चला पाहूया या टॉवेल सोबत आपल्याला काय करायचे आहे,

सर्वात प्रथम एक मोठा टॉवेल घ्या व त्या टॉवेल ला फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे फोल्ड करा व फोल्ड करलेला जो टॉवेल आहे तो जवळजवळ 15” इंच लांब असावा व 4” इंच रुंद असावा नंतर फोल्ड केलेल्या टॉवेलचा एका धाग्याने बांधून घ्या, म्हणजे तो सुटणार नाही. नंतर जमीनीवरती किंवा फरशी वरती बसावे बेड वरती, मऊ किंवा नरम जागेवर बसू नये, खाली सतरंजी किंवा चटई घेतली तरी चालेल नंतर आपल्या नाभीच्या सरळ दिशेने गुंडाळलेला टॉवेल ठेवा व त्यावरती झोपा, लक्षात ठेवा की फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे आपल्याला नाभीच्या सरळ रेषेमध्ये टॉवेल असावा, नंतर जेवढी आपल्या खांद्याची रुंदी आहे. तेवढ्याच रुंदीच्या अंतरावर आपले पाय ठेवा व नंतर दोन्ही पायांचे अंगठे एक मेकांना जोडा, नंतर आपले दोन्ही हात डोक्याच्या वर घेऊन जमिनिवरती आपला तळहात येईल अशा पद्धतीने ठेवा व आपल्या दोन्ही हातांनी करंगळी एक मेकांना जोडा, व नंतर 5 मिनिटे ह्याच position मध्ये झोपून राहा.

सुरवातीस आपल्याला असे करणे अवघड जाईल किंवा एक सारखे 5 मिनिटे अशा पद्धतीने झोपणे शक्य होणार नाही तर त्यासाठी तुम्ही सुरुवात करताना 5 मिनिटांच्या ऐवजी 1 मिनिटाने सुरवात करू शकता, म्हणजेच सुरवातीला तुम्ही 1 मिनिटे अशा पद्धतीने झोपून घ्या व नंतर जसे तुम्हाला शक्य होईल तस तसे यामध्ये वाढ करत जा, नंतर नक्कीच तुम्हाला 5 मिनिटे झोपल्याची सवय होऊन जाईल व त्रास देखील होणार नाही. व ही टेक्निक केल्यानंतर उठताना लगेच झटक्याने किंवा जोरात उठण्याचा प्रयत्न करू नका प्रथम तुम्ही एका बाजूस सरका नंतर तो टॉवेल काढून टाका व नंतर उठा, उठून पाय पसरून बसा व बसल्यानंतर एक मोठा श्वास घ्या व असे दररोज 5 मिनिटे करता राहा व नंतर लगेच हळूहळू आपल्या पोटाची चरबी कमी होण्यास सुरुवात होईल.

आता आपण समजून घेऊया की ही टेक्निक कशी काम करते

आपण पाहतो को अभ्यासाअंती जेव्हा आपली पेल्विक पेन म्हणजेच आपल्या मागचे हाड जेव्हा आपल्या जागेवरून हालते त्यामुळे आपल्या पोटाच्या आजूबाजूला चरबी जमा होते व ही टेक्निक वापरल्याने पेल्विक पेन जी आहे ती आपल्या जागेवर येताना दिसेल व हे जर आपण नेहमी करत गेलो तर आपले जे हाड आहे ते आपल्या जागेवर येईल व त्यामुळे आपली चरबी कमी होण्यास सुरुवात होईल. या या सोप्या टेक्निक ने आपली बॉडी एका सरळ रेषेत येते आणि आपल्या कंबरेच्या हाडाला देखिल योग्य जागा भेटते. हे करणे आपल्याला सोपे वाटत असेल परंतु हे करणे सोपे नाही. का रण या position मध्ये 5 मिनिटे राहणे सुरवातीला खूपच त्रास दायक असते, त्यामुळे या टेक्निक ला 1 मिनिटा पासून सुरुवात करा व नंतर हळूहळू वेळ वाढवत जा. हे दररोज केल्याने आपले वजन तर कमी होईलच त्याच बरोबर चरबी देखील कमी होईल व आपल्याला कंबरेचा कोणता त्रास असेल किंवा दुखणे असेल तर त्यामधून देखील तुम्ही लवकरच बरे व्हाल

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.