फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत बनत नाही, त्यासाठी या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा….

नमस्कार मित्रांनो, आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशींच्यावर नाही. राशी तर राम आणि रावणची पण एकच होती. परंतु त्यांना फळ त्यांच्या कर्माप्रमाणेच मिळाले. कोणालाही कमी लेखू नये कारण वेळ आल्यास कोळशाचे पण हिऱ्यामध्ये रूपांतर होते. श्रीमंताच्या घरावर्ती बसलेला कावळा ही सर्वांना मोर दिसतो. माणसाच्या चांगल्या गुणांची चर्चा होत असेल, तर सगळे गप्प बसतात. पण त्याच्या दुर्गुणांवर चर्चा होत असेल, तर मुखी व्यक्ती पण बोलू लागते. जे पाण्याने अंघोळ करतात ते कधीही यशस्वी होत नाहीत पण, जे घामाने अंघोळ करतात. ते जीवनात खरे यशस्वी होतात. जीवनात जर पुढे जायचे असेल तर बहिरे व्या कारण…लोकांचे बोलणे ऐकाल तर तुमचे मनोबल कमी होईल आणि तुम्ही कधीही पुढे जाऊ शकनार नाही.

कधीही आपली तुलना इतरांशी करू नये. कारण सूर्य आणि चंद्र दोन्हीही चमकतात, पण आपल्या आपल्या वेळेवर. जीवनात असे व्यक्ती कधीही यशस्वी होत नाहीत. एक जे विचार करतात पण आमलात नाहीत. दुसरे म्हणजे विचार पण करत नाहीत. तुम्ही जर पळण्याचे साहस करत नाहीत तर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत यश मिळवू शकत नाहीत. “एक व्यक्तीने चाणक्याला विचारले आपले नशीब आधीच लिहिले असेल तर प्रयत्न करून काय उपयोग”?? तेव्हा चाणक्याने उत्तर दिले. जर नशीबात असेच लिहिले असेल की प्रयत्न केल्यावर मिळणार आहे, तर फुंकर मारून दिवा विजवता येऊ शकतो परंतु आपण कोणाची कीर्ती फुंकर मारू विजवू शकत नाही.

भविष्य काळाबद्दल चिंता करू नये आणि भूतकाळाबद्दल विचार करू नये. कारण याचा आता सध्या स्थितीत काहीही उपयोग नाही. वर्तमान काळात जगा. आजचा दिवस चालला तो खरा..व्यक्ती आपल्या कार्याने महान बनते. त्याच्या जन्माने नाही. आपल्याला काय करायचे आहे हे इतरांना सांगू नये..हे रहस्यच ठेवावे. आपले कार्य करत राहावे. आपल्याला सफल व्हायचे असेल तर चांगल्या मित्रांची गरज असते .पण जर जास्त  सफल व्हायचे असेल, तर चांगल्या शत्रूंची गरज असते. उत्पन्न कमी असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवा. आणि जर संपूर्ण माहिती नसेल तर बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

चुकीच्या व्यक्तीबरोबर जाण्यापेक्षा ऐकटे योग्य मार्गाने जाणे कधीही चांगले. कोणतेही काम करायचे असेल तर आपण यशस्वी होऊ की नाही याचा विचार करू नये. ज्या व्यक्ती प्रमाणिक पणे काम करतात. ते नेहमी आनंदी असतात. कोणतेही नवे काम सुरू करण्याच्या आधी या गोष्टी कराव्यात असे चाणक्य सांगतात. कोणतेही कार्य सुरू करण्याअगोदर आपले विचार सकारात्मक असायला हवे. नकारात्मक विचारांनी सुरू झालेले काम कधीही पूर्ण होत नाही. आपले कार्य सुरू करण्याअगोदर ते कोणत्या ठिकाणी करावे व कोणत्या वेळीस सुरवात करावी हे आधी ठरवावे. तुम्हाला कोण मदत करू शकते याचा ही विचार करावा. जे काम तुम्ही करणार आहात ते काम तुमच्यासाठी योग्य आहे का? नाहीतर दुसरे काम निवडा त्यात यशस्वी व्या..तुम्हाला काम करायचे असेल किती तरी व्यक्तीच्या भेटीगाठी होतात. अश्या वेळी आपल्या वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कारण चाणक्याच्या मते तिखट व कडू शब्ध वापरणारे नेहमी तोट्यात राहतात. आपण बसण्याचे ठिकाण नेहमी प्रसन्न असले पाहिजे….

मित्रांनो तर हे आहेत काही शुभ संकेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

 

One Comment on “फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत बनत नाही, त्यासाठी या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा….”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *