प्रेयसीसोबत लॉज वर गेला आणि अचानक पोलीस आले तर काय कराव ?

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, एखाद्या लॉजवर गेले असताना अचानक जर पोलीस आले, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही अगदी अविवाहित असले तरीही, होय…..! फक्त तुमचे वय 18 पेक्षा जास्त असावे लागते. कलम 21 नुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकता किंवा इच्छेनुसार सर्व संबंध ठेऊ शकता. असे सर्वोच्य न्यायालयाने म्हंटले आहे, पोलिसांना हॉटेलवर किंवा लॉजवर राहलेल्या जोडप्यांना त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा कोणताही अधिकार नाही. अविवाहित वय 18 पेक्षा जास्त युवक युवतींना हॉटेलमध्ये राहण्यासाठी अथवा सहमतीने शाररिक संबंध ठेवण्याचे पुरेपूर अधिकार आहेत.

हॉटेल अथवा लॉजवर पकडल्यानंतर तरक्रारी देखील नोंदवू शकतात. याशिवाय पीडित जोडप्याला मानविधिकार आयोगाकडे तक्रार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. हॉटेल अविवाहित जोडप्यांना, त्यांची लग्न झालेली नाहीत या कारणास्थव थांबू देत नाहीत तर ते मुलभुत अधिकारांचे उल्लंघन समजले जाईल. अविवाहित जोडप्यांना हॉटेल चे भाडे देऊन आरामात राहण्याचा अधिकार आहे. अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये थांबण्यापासून रोखण्याचा कोणताही नियम नाही.

पोलीस हॉटेलवर छापा का टाकतात?, अविवाहित जोडप्यांना अटक करण्यासाठी किंवा छळ करण्यासाठी पोलीस हॉटेलवर छापा टाकत नाहीत….! तर त्याचे मेन कारणं हे आहे की, वेश्या व्यवसाय हा तर गुन्हा मानला जातो, अशा वेश्या व्यवसाय विरुद्ध किंवा गुन्हेगारांना लपवण्याचा शक्यतेवरून पोलीस हॉटेलवर छापा टाकतात. छापा टाकल्यानंतर अविवाहित जोडपे आढळले तर घाबरून जायची गरज नाही. हॉटेलच्या मागनेनुसार अशा जोडप्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागते. त्यामुळे सिद्ध होते की परस्पर सहमतीने हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यामुळे त्यांना घाबरण्याची काहीही गरज नसते पोलिसांचे हेच कारण असते हॉटेवर छापा टाकण्याचे…

पोलीस तुम्हाला त्रास देत असतील अथवा अटक करत असतील तर या कलमाविरुद्ध जोडप्यांनी घटनेच्या कलम 32 किंवा थेट कलम 226 च्या अंतर्गत थेट न्यायालयात जाऊ शकतात. त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचऱ्याविरुद्ध तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. अविवाहित असाल तर तुम्ही त्याठिकाणी घाबरण्याची काहीही गरज नाही, तुम्ही अगदी सुरक्षित तिथून बाहेर पडू शकता परंतु त्याकरिता महत्वाची गोष्ट ही आहे की, तुम्हा दोघांचे आयडेंटिटी कार्ड तुमच्या सोबत असायला हवे.

जर तुमचे आयडेंटिटी कार्ड नसेल तर पोलीस तुम्हाला अटक करू शकतात. कारण तिचे वय कमी आहे असे समजून किंवा त्यांच्याकडे तो मुद्दा असतो की तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड नाही. म्हणून कृपया तुम्ही तुमच्या दोघांचे आयडेंटिटी कार्ड तुमच्या सोबत ठेवा ते असेल तर पोलीस तुम्हाला अटक करू शकणार नाहीत.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *