तुमच्या घरामध्ये फ्रिज असेल तर हे तुम्हाला माहित असायलाच हवे नाहीतर…

नमस्कार मित्रांनो 99% लोकांना फ्रिजबद्दल ही एक गोष्ट माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला ही माहिती जेव्हा समजेल त्यावेळी तुमच्या फ्रिजचं आयुष्य वाढणार आहे. तुमचा फ्रिज तुम्हाला दीर्घकाळ सेवा देईल, तो चांगल्या प्रकारे ठिकेल, त्याच्या Maintenance वरती सुद्धा जास्त खर्च येणार नाही. तर ही नेमकी कोणती माहिती आहे, अश्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना अजूनही माहीत नाहीत. चला तर पाहुयात…..

मित्रांनी पहिली महत्वाची गोष्ट तुमच्या घरातील फ्रिज हे सपाट जागेववरती ठेवलेलं आहे का..? हे जरा एकदा पाहून घ्या. बऱ्याच घरांमध्ये फ्रिज हे सपाट जागेवरती ठेवत नाहीत. मित्रानो जेव्हा आपण फ्रिज ला सपाट ठिकाणी ठेवतो त्या वेळी त्याचा कॉम्प्रेसर अगदी चांगल्या प्रकारे काम करतो.अगदी 100% त्याच काम होत.आणि ज्या फ्रिज चा कॉम्प्रेसर चांगला ते फ्रिज तुम्हाला कधीही चांगली सर्विस देणार. त्याचा Maintenance सुद्धा फार कमी येतो. तर ही झाली टीप नंबर एक….

आता पाहू टीप नंबर दोन… मित्रांनो फ्रिज मध्ये बटाटा कधीही ठेऊ नका..आरोग्य दृष्टी खूप सारे तोटे होतात, जर तुम्ही फ्रिज मध्ये बटाटा ठेवला आणि नंतर तो भाजीसाठी वापरला  तर आणि म्हणून बटाटा कधीही फ्रिज मध्ये ठेऊ नका….

टीप नंबर तीन…आपल्या घरातील फ्रिज हे हवेशीर जागेवर ठेवा. मित्रानो हवेशीर याचा अर्थ काय, तर बरेच जण फ्रिज भिंतीला चिटकवून ठेवतात. तर अश्या प्रकारे ठवू नका. कारण कॉम्प्रेसर मधून सतत गरम हवा बाहेर पडत असते, आणि ही हवा भिंतीला आदळून परत जर कॉम्प्रेसर वरती आली तर त्यामुळे कॉम्प्रेसर चा Temperature वाढत, कॉम्प्रेसर गरम होतो, आणि नंतर मग तुम्हाला Maintenance वरती खर्च करावा लागतो. त्यातील गॅस लवकर संपतो.आणि म्हणून भिंत आणि फ्रिज मधील अंतर किमान 1 फूट तरी असले पाहिजे….

टीप नंबर चार…फ्रिज ला कधीही गरम ठिकाणी ठेऊ नका. जर एखादी रूम खूप गरम होत असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे मशीन असतील किव्हा कोणत्याही कारणाने त्या ठिकाणे Temperature ज्यास्त असेल, तर अश्या ठिकाणी फ्रिज ठेऊ नका. तुमचा फ्रिज लवकर खराब होऊ शकतो. फ्रिज मध्ये कधीही गरमागरम पदार्थ ठेऊ नका. बरेच जण एखादा गरम पदार्थ ठेवतात. त्यामुळे दोन तोटे होतात. एकतर तुमच्या फ्रिजच आयुष्य लवकर कमी होत,आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो पदार्थ त्या मध्ये ठेवलेला आहे त्या पदार्थातील पोषक घटक कमी होतात.

आणखी एक शेवटची अत्यंत महत्वाची टीप ती म्हणजे प्रत्येक फ्रिज ला defrost नावच बटन येत. याचा वापर 99% लोक करतच नाहीत. हे जे बटन आहे हे आपण आठवड्यातून एक वेळातरी Press करायला हवं…defrost याचा अर्थ काय तर फ्रिज ला मूळ ठिकाणी आणणे. म्हणजे फ्रिज मध्ये जो बर्फ साठलेला आहे तो सर्वपुन्हा वितळला जातो, आणि फ्रिज नव्याने काम करु लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *