कितीही भांडणे झाली तरी बायकोची ही एक गोष्ट कुणालाही सांगू नका, नाहीतर….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आपण पाहणार आहोत, कितीही भांडणे झाली तरी बायकोची ही एक गोष्ट कुणालाही सांगू नये.  पती पत्नीमध्ये भांडणे होतं राहतात किंवा पती पत्नीमध्ये वादविवाद होतो, आपण तो इतरांना सांगून कधी कधी मिटवतो. किंवा पत्नीच्या आपल्या छोट्या मोठया गोष्टी मैत्रीण, आई, बहीण किंवा इतर व्यक्तींना आपण सांगत असतो. पण मी आज तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे कि, जी तुम्ही कोणालाच सांगायला नाही पाहिजे, पण मित्रांनो बघा पत्नी ही आपली अर्धांगिनी आहे.

आपल्या आयुष्यात सर्व गोष्टीची ती जोडीदार असते, सुख असो या दुःख असो प्रत्येक ठिकाणी ती साथ देत असते. हे सर्वाना माहिती आहे प्रत्येकाला काही सांगायची गरज नाही. मात्र पत्नीच्या अशी ऐक गोष्ट आहे, ती तुम्ही कोणाला सांगायला नाही पाहिजे. पत्नीचं चारित्र्य कसं आहे, ती कशी वागते, कि तीच वागण घरात कसं आहे. त्याचप्रमाणे ती बाहेर कोणाशी काय बोलते, हे कधी ही कोणालाही तुम्ही सांगू नये. भले आई असेल बहीण असेल किंवा घरातील कुठला ही वक्ती असेल किंवा तुमची जवळची खूप मैत्रीण असेल कितीही जिव्हाळ्याचे संबंध असेल तरी मित्र, मैत्रीण किंवा कुठल्याही वक्तीला कधीही याबाबत चर्चा करू नका.

कारण लोकांनां चर्चाला विषय पाहिजे असतो आणि आपण केलेली एका मित्राकडे चर्चा, ती दुसऱ्याकडे जाते, दुसऱ्याची तिसऱ्याकडे जाते, तिसऱ्याची चौथ्याकडे जाते. पर्यायामध्ये  समाजामध्ये फक्त आपलेच नुकसान होते आणि भविष्यात आपल्या कुटुंबाकडे, आपल्या पत्नीकडे लोक वेगळ्या दुष्टीने पाहतात, म्हणून फक्त पत्नीची ही गोष्ट कधीही कोणाशी त्याबाबत चर्चा शक्यतो करू नये, वेळ पडलीच तर तुम्ही तुमच्या दोघांमध्ये मिटवा. जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या एकाद्या अत्यंत जवळच्या वक्तीला तुम्ही फक्त अडचण काय ते सांगा. मात्र तिने केलेल्या चुका तिने केलेल्या गोष्टीचे गराने माडांत बसू नका.

कारण बराच लोकांना सवय असते, ही अशी वागते, ही तशी वागते, ही तशी करते, ह्या गोष्टी मांडून आपण अप्रत्येक्ष आपली बदनामी करत असतो.  पत्नीचीबरोबर आयुष्य काढायचं आहे आणि ती चांगलीच आहे. असं म्हणून तुम्ही जर काढत असाल ती निश्चितच तुमच्याशी चांगली वागते आणि पत्नी ही तिचा धर्म पाडतच असते. म्हणून पत्नीची चारित्र्य ही गोष्ट तुम्ही शक्य तो कोणाला कधीही सांगू नये.

Leave a Reply

Your email address will not be published.