स्त्रिया हातात बांगड्या का घालतात ? जाणून चकित व्हाल….

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, तुम्हाला तर माहीतच आहे की, स्त्रिया पुरातन काळापासून हातामध्ये काकन किंवा बांगडी घालतात, पण या मागचे कारण काय?, पूर्वी राजे महाराजे यांच्या स्त्रिया किंवा महाराणी या सोन्याच्या व चांदीच्या बांगड्या घालत होत्या, त्याचे कारण काय?, बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात त्याच प्रमाणे त्या संस्कृत वाटतात व त्यामुळे त्यांची सुंदरता वाढते. मात्र ही एक गोष्ट आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात. सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाहीत. त्यामुळे मोठ्या संकेने महिलांमध्ये कमजोरी आणि शाररिक शक्तीचा अभाव दिसून येत आहे.

लवकर थकवा येत आहे व गंभीर आजार देखील होत आहेत. पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या. पूर्वीच्या महिलांचे खाणे पिणे तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांना निरोगी ठेवत होते. महिलांना शक्ती देण्याचे काम हे सोन्या चांदीचे दागिने करायचे, हातांची हाडे मजबूत करण्यास सोन्या चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्वाच्या ठरतात. या बांगड्याच्या घर्षणामुळे हातामध्ये सोन्या चांदीचे गुण समवले जातात. आयुर्वेदानुसार सोन्या चांदीचे भस्म हातांमध्ये बळ व शक्ती प्रदान करते. सोन्या चांदीच्या घर्षणामुळे शरीरात या धातूचे तत्व निर्माण होत असत. याच कारणाने पूर्वी महिला दीर्घआयुष्य जगत होत्या, त्यांचे आयुष्य जास्त होते.

धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचे वय वाढते, बंगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो. म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या. आत्ताच्या परिस्थितीत कोणाच्याच हातात बांगड्या नाहीत, ज्या घरामध्ये बंगड्याचा आवाज होतो त्या घरातील नाकारात्मक ऊर्जा ही बाहेर फेकली जाते. आणि बंगड्याचा आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बंगड्याचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांचे विशेष कृपा राहते. अशा घरामध्ये सुख शांती स्मृती राहते त्याच बरोबर स्त्रीचे अचरण पृतः धार्मिक असावे, फक्त बांगड्या घातल्याने सकारात्मक फळे प्राप्त होऊ शकत नाहीत व नकारात्मकता बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून पूर्वी स्त्रिया बांगड्या घालयच्या आता  बांगड्याच्या ऐवजी अनेक वस्तू किंवा ब्रेसलेट इतर गोष्टी परिधान करतात. बंगड्याचा तुलनात्मक ह्या गोष्टी परिधान केल्याने कोणताही फायदा न होता त्याचा तोटाच होत असतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

One Comment on “स्त्रिया हातात बांगड्या का घालतात ? जाणून चकित व्हाल….”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *