सकाळी उपाशीपोटी फक्त 3 दिवस या पद्धतीने खा पान, आयुर्वेदाचा खरा चमत्कार समजेल !

नमस्कार मित्रांनो रोज सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी काहीही न खाता नागवेलीच पान, खाऊचे पान, किव्हा विढ्याच पान हे जर पान खाल्ले तर याचे शरीराला असे फायदे होतात की ते ऐका चमत्कारापेक्षा ही मोठं आहे. कारण याच्या आयुर्वेदिक फायद्यामुळं 148 प्रकारचे जे आजार आहेत ते पूर्णपणे शरीरातुन निघून जातात. तसा बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की जे पान असत ते खाण किव्हा सेवन करण वाईट असत. आणि ते ऐका अर्थाने बरोबर आहे, पान वाईट नसत तर त्यामध्ये जे मसाले वैगेरे टाकतात तो आरोग्यासाठी हानिकारक असतो. केमिकल युक्त जो मसाला आहे ज्यात तंबाखू टाकून खातात ते हानीकारक आहे…. परंतु फक्त पान शरीराला खूप फायदेशीर आहे.

अनेक आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये या पानाचा आयुर्वेदिक उपयोग सुद्धा दिलेला आहे. तर जे 148 प्रकारचे आजार जे आपल्या शरीरामध्ये होत असतात ते हार्मोनल संतुलित नसल्यामुळे होत असतात. म्हणजे तुमच्या शरीरात हार्मोन्स जर संतुलित राहत नसतील तर तुम्हाला वात, सर्दी, ताप, खोखला, पित्त यांसारखे आजार होत असतात, यांच्यासाठी एक साध पान आणायचं आहे, आणि त्यावर्ती एक चमचा मध टाकून सकाळ उठल्याबरोबर तोंड धुऊन खायचं आहे. यामुळे जे शरीरात सर्व हॉर्मोन्स आहेत ते संतुलित होतात, आणखी एक याचा फायदा असा होतो चेहऱ्यावर तेज निर्माण होत. ब्लड Circulation चांगलं होत.

ज्यांना पचनाचे आजार आहेत, अन्न वेव्यस्थित पचत नसेल, छाती मध्ये जळजळ होत असेल, पोटात गॅस होत असेल, तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी फक्त पान खायचं आहे. यामध्ये काहीच टाकायचं नाही. फक्त पान जे आहे ते चावून चावून खायचं आहे. त्यानंतर अर्ध्या तास काहीही खायचं नाही चहा सुद्धा प्यायचा नाही. अस जर तुम्ही तीन दिवस केलं तर तुम्हाला फरक जाणवेल. की तुमची पचन संस्था चांगली होईल, आणि जी छाती मध्ये होणारी जळजळ आहे ती कमी होऊन जाईल. जर तुम्हाला कंबर दुःखी,मान दुःखीचा, पाठ दुखीचा, गुडगे दुखीचा त्रास असेल कॅल्शियम च्या कमतरतेमुळे कोणताही त्रास असेल, तर एक पान सकाळी घ्यायचं आहे. त्यामध्ये जो खायचा चुना असतो तो त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात टाकायचा आहे. आणि तीन दिवस या पद्धतीने पान खायचं आहे. जर असे केले तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे रोग बरे होतील.

ज्यांना सतत खोखला होतो, कफ जाणवतो त्यांनी एक यासाठी पान घ्यायचं आहे आणि त्यावर एक चमचा ओवा टाकायचा आहे. आणि हे पान अगदी हळूहळू चावून खायचं आहे. यामुळे शरीरातील कप पूर्ण पणे कमी होतो. आणि खोखल्याचा त्रास पूर्ण पणे कमी होतो. तर पान हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. फक्त त्याचा वापर जो आहे तो या पद्धतीने केला तर….तर हा साधा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

By Admin

One thought on “सकाळी उपाशीपोटी फक्त 3 दिवस या पद्धतीने खा पान, आयुर्वेदाचा खरा चमत्कार समजेल !

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.