कोरोना व्हायरस झाल्यावर कोणकोणते रोग होतात ?

मानव जातीवर  आलेलं महासंकट म्हणजे कोरोनो व्हायरस, सध्याला सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. अनेकांचा जीव या व्हायरस मुळे गेला आहे. हा व्हायरस आपल्या एखाद्या व्यक्तीला झाल्या नंतर त्याची लक्षणं काय त्याच्यावर उपचार काय हे आपण जाणून घेणार आहोत. असं म्हणतात चीनच्या प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आलेला व्हायरस चतुर देशावरती हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आलेला होता. वूहान या शहरामध्ये हा व्हायरस तयार करण्यात आलेला होता,  पण त्यांच्या काही चुकी मूळे हा व्हायरस लिक झाला.

सर्वप्रथम त्यांनी कोंबड्यान वर चाचणी केली असे म्हटले जाते आणि तो लिक झाल्या मुळे ते जे वैज्ञानिक होते ते मरण पावले आणि त्याच बरोबर या व्हायरस ने संपूर्ण शहरावर धुमाकूळ घातला. हा व्हायरस पसरत पसरत पूर्ण चीन मध्ये पसरला आणि जे पर्यटन करणारी लोक असतात त्यांना लागण झाल्या मुळे तो इतरत्र देशा मध्ये पसरला.अशी कोरोनो व्हायरस ची कहाणी सांगितली जाते.

तर मित्रानो कोरोनो व्हायरस विषाणूंचा असा समूह आहे त्याची लागण झाल्या नंतर माणसाचे जिवंत राहणे खूप कठीण आहे. तर याची लागण झाल्या नंतर काय होत तर निमुनिया सारखा आजार होतो, निमुनिया ची लक्षणे आहेत तीच लक्षणे कोरोनो व्हायरस झालेल्या व्यक्तीमध्ये दिसून येतात. सर्वप्रथम खोकला चालू होतो,  नंतर डोकेदुखी, सर्दी, छातीत दुखणे, पोटदुखी चालू होते, त्याचबरोबर घसा दुखायला चालू होतो. त्या माणसाचे तापमान वाढत जाते आणि थंडी वाजू लागते आणि हळू हळू तो माणूस निस्तेज होऊन मरण पावतो. तर या कोरोनो व्हायरस वर संपूर्ण जगभरामध्ये उपचार प्रणालीचा शोध सुरू आहे, परंतु अजूनही या वर उपचार सापडला नाही आहे. ही सर्व लक्षणे सांगितले होती, ती कोरोनो व्हायरस ची होती. म्हणजे WHO ही जागतिक आरोग्य संस्था आहे, त्यांनी  जाहीर केलेला जार होता त्यामध्ये ही सर्व लक्षणे होती आणि ही कोरोनो व्हायरस ची लक्षणे आहेत.

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published.

No widgets found. Go to Widget page and add the widget in Offcanvas Sidebar Widget Area.