नास्त्रेदमसची भविष्यवाणी : 2020 सालात घडणार या 5 भयंकर घटना…

मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, या जगाचे कसे भविष्य असेल या विषयी अनेकजण भविष्यवाणी करतात. मित्रांनो नास्त्रेदमस, हा त्यापैकी एक भविष्य वक्ता, प्रत्येक वर्षी नास्त्रेदमसची भविष्यवाणी ऐकण्यासाठी लोकांचे कान आतुर झालेले असतात, आणि याचे कारण असे आहे की, नास्त्रेदमस जे काही भविष्यवाणी करतात ती प्रत्येक वर्षी खरी ठरते. व आता नास्त्रेदमसने 2020 या वर्षा करिता 5 भविष्यवाणी केलेल्या आहे. तर चला पाहूया नास्त्रेदमस काय म्हणतो 2020 या वर्षा बद्दल….

त्याची पहिली भविष्यवाणी, नास्त्रेदमस नुसार 2020 हे वर्ष हिंसक असणार आहे, या वर्षात सरकार विरोधी अनेक लोग प्रदर्शन करतील. लोग रस्त्यांवर उतरतील जाती जाती मध्ये धर्मा धर्मांमध्ये संघर्ष वाढेल ,धार्मिक कट्टरतेचा प्रभाव निर्माण होईल आणि अनेक देशामध्ये घ्रुयुद्ध सारखे प्रसंग निर्माण होतील, परिणामी अनेक लोकांना देशसोडून स्थलांतर देखील करावे लागेल. स्वतःची मायभूमी सोडून दुसऱ्या देशामध्ये शरण घ्यावी लागेल. मित्रांनो नारत्रेदमस ही जि भविष्यवाणी केलीली आहे, ती जर आपण विसलेशन करायला लागलो. तर आपल्याला भारतामध्ये नागरिक व सुधारणारिक म्हणजे CAA विरोधात अनेक लोग रस्त्यावरती उतरत आहेत.

CAA या विरोधी अनेक लोग रस्त्यावरती मोर्च काढत आहेत. तसेच भारतासारखीच परिथिती मध्यपूर्वेत आणि फॅन्स सारख्या देशांमध्ये दिसत आहे, लोक हिंसक प्रदर्शने करत आहेत. जसे आम्ही सांगितले की नास्त्रेदमसची भविष्यवाणी प्रत्येक वर्षी खरी ठरलेली आहे. आम्ही तुम्हाला पहली गोष्ट सांगितली यानंतर च्या 4 गोष्टी आहेत व त्या देखील यापेक्षा घातक आहेत तर चला जाणून घेऊ, व ते जाणून घेणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे.

2 री गोष्ट…नास्त्रेदमस म्हणतो 2020 या वर्षामध्ये तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी होईल, म्हणजे जगामध्ये तिसरे विश्वयुद्धाची हे नक्की होईल आणि त्याची तयारी देखील 2020 मध्ये होणार आहे. आपण जर पहायचे झाले तर अमेरिका ही आशिया खंडामध्ये त्यांचा सर्वात मोठा सैनाअभ्यास घेणार आहे. सैनअभ्यास याचा अर्थ म्हणजे नेव्ही एअरफोर्स आणि आर्मी यांनी एकत्रिक केलेला अभ्यास…. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील संबधं अजूनच बिघडणार आहेत, यामध्ये काही शंका नाही. अमेरिका व चीन यांच्या बरोबरच अनेक देशामध्ये देखील संबंध विकोपाला जात आहेत.

तिसरे महायुद्ध घडले तर नास्त्रेदमस असे म्हणतात, पृथ्वीवरती एखादी मोठी उलका येऊन मानवाचा विनाश होऊ शकतो. ही उलका हिंदमहासागरात पडेल आणि परिणामी संपूर्ण पूर्ण पृथ्वीवरतीच जलमय होऊन जाईल, किंवा या उलकेच्या प्रभावाने पृथ्वी तिच्या भ्रमण कक्षेच्या बाहेर जाऊन ती सूर्यपासून इतकी लांब जाईल कि पृथ्वीवरती अंधकार होईल सर्वत्र अंधार दिसेल आणि नंतर मानवाचे अस्तित्व पृथ्वीवरून नष्ट होईल.

नास्त्रेदमसची तिसरी भविष्यवाणी आपण पाहूया… नास्त्रेदमस असे म्हणतात 2020 वर्षामध्ये या शतकातले सर्वात मोठे आर्थिक संकट येईल याचे जर विसलेशन आपण केल तर, आपल्याला दिसते की अमेरिका आणि चीन यांचे युद्ध पेटलेले आहे. हेंकाँग जे अर्थवेवस्थेचे केंद्र आहे ते काही हिंसक झाले आहे. रस्त्यांवतील उपोषण करत आहे. हिंसेचा प्रभाव दिवसा दिवस वाढत चाललेला आहे आणि त्याचा परिणाम हा संपूर्ण जगाच्या अर्थववस्थेवर आणि भारतावर सुद्धा दिसून येत आहे.

नारत्रेदमस यांची 4 भविष्यवाणी …नास्त्रेदमस म्हणतात 2020 या सालामध्ये जगातील मोठ-मोठ्या नेत्यांच्या पुढारांच्या जीवास धोका संभवतो, यामध्ये रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या हत्येचा कट रचला जाऊन त्यांचा हत्येचा पर्यंत होऊ शकतो. तसेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम यांच्या दृष्टीने सुद्धा मोठे नुकसान होऊ शकत. बिटल ची महाराणी यांचा मृत्यू होण्याची शकता देखील नाकारता येत नाही.

नास्त्रेदमस यांची 5 वी आणि सर्वात मोठी भविष्यवाणी आहे ही कि, जगात नोबलवार्निंग चा म्हणजे जागतिक तापमान वाढीचा धोका प्रचंड वाढेल आणि आपल्याला दिसत आहे की ब्राझील मध्ये अमेझॉन च्या जंगलात लागलेली प्रचंड आग आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया मध्ये जंगलांना लागलेली प्रचंड आग कि जे हे सदर्शवीते कि नास्त्रेदमसची भविष्यवाणी ही नेहमीच खरी ठरते. हिमपर्वत वेगाने वितळत आहे… समुद्राचे साम्राज्य वाढत आहे आणि जमीन हळू हळू कमी होत आहे नास्त्रेदमस म्हणतात की 2020 मध्ये प्रचंड मोठ्या प्रकारची चक्री वादळ येतील व त्याच बरोबर भूकंप देखील येतील आणि या सर्व घटना तीन ग्रहण झाल्यानंतर घडणार आहे.

मित्रांनो हे भूकंप केवळ पृथ्वीवरच नव्हे तर सूर्यावर सुद्धा घडून येतील परिणामी सूर्यची उष्णता मोठया प्रमाणात वाढेल व पृथ्वीवरचे तापमान वाढेल आणि बर्फ पुन्हा वितळन्याचे प्रमाण वाढल्याने परिणामी बऱ्याच ठिकाणच्या जमिनी या पाण्याखाली गाडल्या जातील. तर मित्रांनो आपण सर्वांनी मिळून इथे या आर्थिक संकटा वरती उपाय शोधायला हवेत व आम्ही अशा करतो की नास्त्रेदमस यांनी केलेल्या भविष्यवाणीचा उपयोग सावध होण्यासाठी नक्कीच करायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published.