चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या ४ अभिनेत्री झाल्या होत्या प्रेग्नेंट, 2 नंबर वालीचे तर लग्न पण नव्हते झालेले..

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा चार अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या चित्रपट शूटिंगदरम्यान गर्भवती झाल्या होत्या. परंतु तरी देखील त्या अभिनेत्रींनी चित्रपटाचे शूटिंग थांबवले न्हवते. तर चला त्या अभिनेत्रींन विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

1- जया बच्चन

जया बच्चन ह्या गेल्या काळातील खूप यशस्वी अभिनेत्री राहिल्या होत्या. जया बच्चन ह्या “शोले” चित्रपटाचे शूटिंग करत असताना त्या दरम्यान गर्भवती  झाली होती. शोले चित्रपट बनवताना जया बच्चन यांना तिचा पहिला मुलगा होणार होता. या चित्रपटाच्या एका दृश्यात जया बच्चनची बेबी बंप स्पष्टपणे दिसली आहे.

2- श्रीदेवी

बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी, यांचे चित्रपट लोकांना खूप आवडत होते. श्रीदेवी ह्या “जुदाई” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गर्भवती झाली. तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळी श्रीदेवी यांचे लग्न झाले नव्हते.

3- जूही चावला

जूही चावला यांनी त्यांच्या कारकीर्दीत एकापेक्षा जास्त सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. जूही चावला यांचा चित्रपट ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जूही चावला गर्भवती झाल्या होत्या.

4- ऐश्वर्या राय

“हिरोईन” या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय गर्भवती झाल्या होटीव, ज्यामुळे त्यांनी चित्रपटाचे शूटिंग मध्येच बंद केले. तुम्हाला सांगू इच्छितो की या चित्रपटाचे काही सीन ऐश्वर्याबरोबर शूट केले होते. ऐश्वर्याने हा चित्रपट मध्येच सोडल्यामुळे थोडे नुकसान देखील झाले होते. व नंतर ऐश्वर्याच्या जागी या चित्रपटात करीना कपूरला घेण्यात आले.
मित्रांनो तुम्हाला ह्या अभिनेत्रींन पैकी कोणत्या अभिनेत्रीचा अभिनय जास्त आवडत होता ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.