नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यावर अनुष्यापोटी, काहीही न खाता जर आपण गूळ आणि फुटाणे खाल्ले तर त्याचे कोणकोणते फायदे आपल्याला मिळू शकतात. मित्रांनो आपल्याला माहीत असेल की भारतीय संस्कृती मध्ये अनेक देवदेवतांना गूळ व फुटाणे अर्पण केले जायचे. आणि लोक सुद्धा नेहमीत याचे सेवन करायचे. आणि त्याचा परिमाण म्हणून या लोकांना दिर्घआयुष लाभले होते. अनेक आजारांपासून यांचा बचाव व्हायचा. आणि हार्ट अटॅक च प्रमाण कमी होत. इतके त्याचे लाभ व्हायचे पण कालांतराने गूळ तर नाहीसा झालाय लोक साखरेकडे वळले आहेत. आणि फुटाणे खाणे लोकांना कमी पणाच वाटू लागले आहे.चला तर पाहुयात यांपासून कोणकोणते फायदे होतात.
मित्रांनो गूळ आणि फुटाणे खाल्याचा सर्वात पहिला फायदा म्हणजे Anemia पासून बचाव… Snemia एक असा आजार आहे जो शक्यतो स्त्रियांमध्ये ज्यात आढळतो.या आजाराची लक्षणे म्हणजे थोडे जरी काम केले तरी थकवा जाणवतो,दमल्यासारख वाटत,आणि याच प्रमुख कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्या मध्ये hemoglobin च प्रमाण कमी असत जे लोक लोह युक्त आहार कमी घेतात तर त्या लोकांना Anemia त्रास जाणवतो आणि जर आपल्याला जरी असली लक्षणे जाणवत असतील तर आपण देखील सकाळी उठल्यावर गूळ आणि फुटाणे नेहमीत पणे खात चला,कारण गुल आणि फुटाण्यांमध्ये आयर्न तर असतंच त्या बरोबरीने प्रोटीन सुद्धा असत.आणि आयर्न आणि प्रोटीन हे जे कॉम्बिनेशन आहे ज्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन वाढत आणि Anemia पासून बचाव होतो.तर हा आहे सर्वात मोठा फायदा गूळ आणि फुटाण्याचा फायदा.
दुसरा जो मित्रानो मोठा फायदा आहे तो म्हणजे लठ्ठपणावर्ती हे अतीशय गुणकारी आहे,कारण गूळ फुटाणे नेहमीत खाल्याने तुमच्या शरीरातील Metabolism ची जी प्रक्रिया आहे ती गतीमान होते पचन क्रिया चांगली होते आणि शरीरातील चरबी कमी होण्यास यामुळे मदत होते आणि यामुळे लठ्ठपणावर्ती प्रतिबंध घालता येतो.
तीसरा फायदा म्हणजे गूळ आणि फुटाण्यांमध्ये फायबर चे प्रमाण ज्यास्त आहे. म्हणून जर आपली पचन क्षमता चांगली रहायची असेल,गॅस आणि ऍसिडीत पासून बचाव करायचा असेल आपण सुद्धा गूळ फुटाणे खायला हवेत..
चोथा फायदा म्हणजे शरीरातील विष्यारी पदार्थ बाहेर काढून टाकणे, मित्रांनो जे लोग गूळ फुटाण्याचे नेहमीत सेवन करतात त्यांच्या शरीरातून विष्यारी पदार्थांचे उसर्जन चांगल्या प्रमाणात होते.आणि परिणामी Pimpals येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या कमी होतात त्वच्या चांगली राहते. एक प्रकारचा ग्लो चेहऱ्यावर्ती निर्माण होतो. आणि म्हणून सौंदर्यासाठी नेहमीत आपण गूळ फुटाण्याचे सेवन करायला हवे.
ही माहीती आपल्याला आवडली असेल तर आपल्या प्रियजनांना पाठवा