गरीबांचे बदाम, शेंगदाणे खात असाल तर आवर्जून वाचा ही माहिती…

शेंगदाणे मध्ये काजू व बदामासारखे काही गुणधर्म आढळतात. अनेकदा आपल्याला भूक लागली जी आपण बाहेरचे Unhealthy खातो. या भुकेला पर्याय म्हणून शेंगदाणे तुम्ही खाऊ शकता. शेंगदाणे ज्यास्त महाग नसतात. तसेच बदामात मिळणारी सर्व पोषकद्रव्ये शेंगदाण्यात आहेत. म्हणूनच शेंगदाणे हे गरीबांचे बदाम असतात. तर आज आपण शेंगदाण्याचे असे काही फायदे पाहणार आहोत की तुम्ही Unhealthy खाण्यापेक्षा शेंगदाणे खाण्यास प्राधान्य द्याल. शेंगदाणे हा एक उत्तम प्रोटीन आणि खनिजयुक्त पदार्थ आहे.

एक लिटर दुधामधून जेवढे प्रोटीन भेटतात तेवढेच 100 ग्राम शेंगदाणे खाण्याने मिळतात. 100 ग्राम च्या शेंगदाण्यामध्ये 567 कॅलरीज, 7%टक्के पाणी, 25.8 Gram प्रोटीन, 16 Gram कार्ब्स, 4.7 Gram sugar, 8.5 Gram फायबर, आणि 49% फॅट असते. शेंगदाणे खाल्यास स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. शेंगदाण्यात B3 विटामिन ज्यास्त असल्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज मूठभर शेंगदाणे खाणे खूप चांगले आहे.

हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी,हृदयाला संसर्गा पासून दूर ठेवण्यासाठी anti- oxygen महत्वाचे ठरतात. आठवड्यात 3 ते 4 दिवस मूठभर शेंगदाणे खाल्यास हृदयाच्या निगडित आजाराचा धोका कमी होतो. नियमित शेंगदाणे खाल्यास cholesterol सुरळीत राहते. शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि विटामिन D मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडे मुजभूत होतात. शेंगदाण्यात फायबर,प्रोटीन, खनिजे,विटामिन आणि antioxidant घटक खुप मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे शेंगदाण्याच्या सेवनाने त्वचा नेहमीत तरुण दिसते.

दररोज शेंगदाणे खाल्यास महिला व पुरुष यांच्यामधील हार्मोन्स सुरळीत राहते. शेंगदाण्यामध्ये तेल असल्यामुळे हे पोटाचे आजार कमी करतात. याच्या नेहमीत सेवनाने गॅस व ऍसिडिटी पासून आराम मिळतो. शेंगदाण्याच्या नेहमीत सेवनाने पचन क्रिया चांगली राहते.आणि भूक न लागण्याची समस्या दूर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *