अंगावर तीळ असणे किती भाग्याचे असू शकते जाणून घ्या…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला शरीरावर जन्मापासूनच जे काळे छोटे मार्कस, चिन्ह असतात ज्याला आपण तिळ म्हणतो…. व जोतिष शारत्रानुसार तिळामुळे माणसांचा स्वभाव,आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला तिळाच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसे असते ह्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. जर कोणत्या व्यक्तीच्या दोन्ही भूवयांच्यामध्ये तिळ असेल तर ती व्यक्ती खूप हुशार असते, होय….! हे लोक आपल्या तल्लख बुद्धीने कार्यात यश आणि पैसा प्राप्त करू शकतात.

जर कोणत्या व्यक्तीच्या उजव्या बाजूला डोळ्यांच्या कॉर्नरजवळ तिळ असेल तर ती व्यक्ती खूप भावुक असते. असे लोग दुसऱ्यांवर जळणारे पण असू शकतात. ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तिळ असेल तर अशी व्यक्ती बौद्धिक क्षमतेच्या बाबतीत इतर लोकांच्या तुलनेत खूप पुढे असतात बौद्धिक कामांमध्ये त्यांना खूप आनंद मिळतो. ज्यांच्या उजव्या डोळ्याखाली तिळ असतो ती व्यक्ती खूप कामुक असतात प्रेमाच्या बाबतीत इतरांनापेक्षा या व्यक्ती खूप भावुक असतात आणि दुसऱ्यांना मदत करणे त्यांना खूप आवडते. ज्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याखाली आणि नाकाजवळ तिळ असते ते व्यक्ती स्वभावाने अतिशय गोड असतात त्यांना समजणे इतरांसाठी कठीण काम असतो.

जर कोणत्या व्यक्तीच्या नाकाच्या सुरुवातीला म्हणजे समोर मध्यभागी तीळ असेल तर असे लोक कल्पनाशील असतात. हे लोक कोणतेही काम रचनात्मक पद्धतीने करणे पसंत करतात. ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याच्या खाली आणि नाकाजवळ तीळ असते, ते लोक खूप मतलबी असतात. जर कोणाच्या डाव्या डोळ्यांच्या अगदी खाली तिळ असेल तर ती व्यक्ती भावनाशील असते, त्यांच्या जोडीदाराला त्यांचा हा स्वभाव खूप आवडतो. ज्यांच्या डाव्या भाजूच्या कॉर्नरजवळ तीळ असते ते लोक त्यांच्या जोडीदारा सोबत खूप भांडतात. त्याच बरोबर आपल्या प्रियसो किंवा प्रियकराला मिळविण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात त्यांना कोणीही आडवू शकत नाही.

 

डाव्या डोळ्याच्या पापणीवर तिळ असले तर समजून घ्या ती व्यक्ती डोक्याने खूप फास्ट असतात. हे लोक आपल्या कामामध्ये यश मिळवू शकतात. जर कुणाच्या नाकावर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप प्रवास करणारे असतात. अश्या व्यक्तींना प्रेमप्रकरणामंध्ये थोड्या समस्या येऊ शकतात. ज्यांच्या उजव्या गळ्याच्या हाडावर तीळ असते ती व्यक्ती भावुक असतात आपल्या भावनांमुळे ते अडचणीमध्ये अडकू शकतात. उजव्या दातावर तीळ असणारे व्यक्ती खूप प्रेमळ असतात. उजव्या बाजूला बरोबर नाकाच्या खाली तीळ असेल ति व्यक्ती दृढ विचाराचे असतात.

जर नाकाच्या खाली तीळ असेल तर त्या व्यक्तींना स्वतंत्रपणे जगणे आवडते. ज्या लोकांच्या ओठांच्यावर डाव्या बाजूला तीळ असतो ते लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारी व्यक्ती असतात. त्यांच्या उदारपणामुळे कुटुंबात सुख समुद्धी नांदते. हे लोक विश्वास करण्यासारखे असतात जर कानाच्या नाकावर उजव्या बाजूला तीळ असेल ति व्यक्ती खूप कलात्मक असते हे लोक अनेकदा आपल्या कामांनी दुसऱ्यांना धक्का पोहचवितात त्यांचे प्रेम प्रकरणे देखील होऊ शकतात मात्र आपल्या जोडीदारा वर समर्पीत असतात, विश्वास ठेवतात.

उजव्या बाजूला ओठांच्यावर तिळ असेल तर ते व्यक्ती आपले काम योग्य पद्धतीने पूर्ण करतात. हे लोक बुद्धिमान असतात आणि त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते. जर कुणाच्या उजव्या बाजूला ओठांच्या अगदी कॉर्नरजवळ तीळ असेल तर ति व्यक्ती प्रेमळ स्वभावाची असते. जोडीदारासोबत ते खूप प्रामाणिक असतात. कधी कधी त्यांच्या स्वभावात मत्सर निर्माण होतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *