नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बदाम खाल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात. बदाम हा पदार्थ अत्यंत मौल्यवान आहे. आणि असा पदार्थ खाल्याने आपल्या शरीराला असे अनेक लाभ होतात की, ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही बदाम खाण्यास चालू करणार. चला तर पाहुयात कोणकोणते फायदे होतात.
तर पहिला अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे बदाम हे बुद्धिवर्धक असतात. आपल्या बुद्धीचे ताकत वाढवण्याचे काम बदाम करते. बदाम नेहमी खाल्याने आपल्या मेंदूच्या पेशीची वाढ होते, आणि मनाची एकाग्रता वाढवण्याची भूमिका हे बदाम करते. आणि म्हणून जे विद्यार्थी आहेत ज्यांना बोधिक कामे ज्यास्त असतात. अश्यानी नक्की बदामाचे सेवन करावे.
दुसरी गोष्ट बदामामध्ये “अँटी ऑक्सिजन” च प्रमाण फार आहे ज्यांना वाटत आपला कॅन्सर पासून बचाव व्यावा , कॅन्सर होऊ नये, त्यांनी बदामाचे सेवन नक्की करा. कारण बदामामध्ये अँटी ऑक्सिजन असतात आणि हे अँटी ऑक्सिजन आपल्या शरीरातील वाईट घटकांना अडवतात,त्यांची वाढ होऊन देत नाही.
मित्रांनो तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे बदामामध्ये विटामिन ई असत. विटामिन ई चे फायदे कोणते होतात,,,,पहिला मोठा फायदा म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढते, आपल्याला जर सर्दी खोकला, पडसे हे जे दैनंदिन आजार असतात त्यापासून जर वाचायचे असेल तर आपली रोग प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग असायला हवी.आणि ही शक्ती अनेक पदार्थांमअधून मिळते त्यामधील एक म्हणजे विटामिन ई ने पूर्ण असणारा बदाम.
बदाम खाल्याने ह्रदय विकार सुद्धा आपल्याला होत नाहीत. अनेक गोष्ट जे लोक नेहमीच्या बदाम खातात त्यांना बदामामधून मॅग्नेशियम खूप प्रमाणात मिळते. मॅग्नेशियम मुळे ज्यांना high BP चा त्रास आहे त्यांचा BP कंट्रोल होतो नॉर्मल होती. म्हणून high BP वाल्यानी नेहमीत बदामाचे सेवन करा. तुमच्या BP वरती कॅट्रोल येईल. आणखी एक गोष्ट म्हणजे बदाम खाल्याने त्वचा सुद्धा चांगली राहते. तर मित्रांनो आजपासून नक्की बदाम खायला नक्की चालू करा आणि आपले आरोग्य सांभाळ. आणि माहिती आवडली असेल तर नक्की कंमेंट करा.