उपाशीपोटी तुळशीची पाने खा चकित व्हाल फायदे पाहून….

मित्रांनो तुळशीची पाने जर आपण दररोज खाल्ली तर आपल्याला आरोग्य दृष्ट्या कोणकोणते फायदे होणार आहेत, हे आपण आज जाणून घेऊया. मित्रांनो तस तर प्रत्येक हिंदू धर्मियांच्या घरासमोर तुळस ही असतेच असते. तर याच तुळशी पासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही. आयुर्वेद मध्ये या तुळशी चे महत्व सांगितले आहे. आयुर्वेद अस म्हणतो की तुळस ही अनेक रोग कमी करू शकते. मित्रांनो या साठी आपल्याला तुळशीच्या पानांचे दररोज सेवन करावे लागेल. ही पाने किती खायची कधी खायची आणि याने कोणकोणते फायदे होतात ती माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

तुळशीचं महत्व हिंदू धर्मामध्ये खूप आहे, पण आरोग्य दृष्टया science ने सुद्धा हे मान्य केलं आहे. मित्रांनो सकाळी उठल्या नंतर जर आपण 2 ते 3 पाने चावून खाली, मग ती तुम्ही पाण्या सोबत खा किव्हा तशीच खा याचे असंख्य फायदे तुम्हाला मिळतात. याच्या तीन प्रमुख फायद्याबद्धल आपण आज बोलणार आहोत.

पहिली गोष्ट,  मित्रानो हे जे आपण हृदय आहे जर स्वस्त राहायचं असेल तर नेहमीत तुळशीची पाने चावून चावून खात चला. कारण आजकाल आपण पाहतो की तरुण मुलांनासुद्धा आता हार्ट अटॅक यायला लागलेत. तर ही तुळशीची पाने तुम्हाला नक्की मदत करतील जर तुम्ही सकाळी पाने चावून चावून खाल्ली तर शरीरामध्ये दोन प्रकारचे Cholesterol असतात. एक Good Cholesterol आणि Bad cholesterol. तर हा तुळशीचा रस Bad cholesterol ला मारतात. परिणामी हार्ट अटॅक येण्यावाचून आपला बचाव होतो.

मित्रांनो दुसरा मोठा फायदा diabetes म्हणजेच मधुमेह.आजकाल आपण पाहतो की प्रत्येक घरात मधुमेह चा पेशंट आहेच आहे. आणि जर या मधुमेहा पासून बचाव करायचा असेल तर रोज सकाळी उठल्याबरोबर तुळशी ची पाने चावून खा.  तिसरा फायदा आहे viral इन्फेकॅशन पासून बचाव. आजकाल आपण पाहतो वातावरण सातत्याने बदलत राहत. कधीही पाऊस पडतो कधीही ऊन पडते कधी उन्हाळा आहे कधी हिवाळा आहे काय समजत नाही आहे. आणि परिणामी घरातील लहान मुलांवर याचा परिणाम होतो. लहान मूल खूप लवकर आजारी पडतात. सर्दी होणे,पडसे होणे, नाकाला दार लागणे, ताप येणे अश्या गौष्टी वारंवार होतात.

मित्रांनो लहानापासून ते म्हाताऱ्या वक्तीपर्यंत सर्वांनी जर ही पाने चावून चावून खाल्ली तर आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती खूप वाढते.आणि आपला या इन्फेकॅशन पासून बचाव होतो. एक मात्र सांगतो की या पानांचे जास्तसेवन करू नका फक्त 2 ते 3 पाने खा. जर पाने जास्त खाल्ली तर दातांमध्ये प्रॉब्लेम आढळू शकतो कारण तुळशीच्या पानांत पारा आढळतो.

Leave a Reply

Your email address will not be published.