या ठिकाणी लग्नाआधीच मुलगा-मुलगी ठेवतात संबध, नातेवाईक स्वतः बनवून देतात ‘लव्ह हट्स’…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, जगात लग्न करण्या अगोदर बऱ्याच प्रकारच्या विधी केल्या जातात. काही विधी इतक्या विचित्र आहेत की लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत, परंतु ते खरे आहे. आज आम्ही तुम्हाला कंबोडियाच्या केरुंग समुदायाच्या अशाच एका विधीबद्दल सांगणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल…. परंतु या प्रथा पाळल्या जातात.

पती निवडण्यासाठी येथील महिला अगोदरच बनवतात संबंध…. कंबोडियाच्या केरुंग समाजात अशी प्रथा आहे की मुलींनी पती निवडण्यासाठी इतर पुरुषांशी संबंध बनवावेत. ही प्रथा यासाठी सुरू केली गेली आहे की, जेणेकरून मुले स्वत:साठी योग्य जीवनसाथी शोधू शकतील. या समाजातील मुलींना इतर पुरुषांशी संबंध ठेवण्यात देखील अस्वस्थता वाटत नाही.

लैंगिक जीवनावर बंधन नाही…
येथे पालक आपल्या मुलीच्या लैंगिक जीवनावर कोणतेही बंधन घालत नाहीत. इतकेच नाही तर, जोपर्यंत मुलगीला आयुष्याचा योग्य जोडीदार सापडत नाही तोपर्यंत ती इतर लोकांसोबत सेक्स करू शकते.

पालक बनवतात ‘लव्ह हॅट्स’ …
लग्नाआधीच पालक मुलांद्वारे बनवलेल्या नात्यासाठी एक खास झोपडी तयार करते. याला लव्ह हट्स म्हणूनही ओळखले जाते. मुलींशी संबंध बनवणाऱ्या सर्व मुलांपैकी ती तिच्या आयुष्यातील जोडीदार म्हणून निवडते. व त्यानंतर बाकीच्या मुलांना वाईट वाटत नाही किंवा हेवा देखील वाटू शकत नाही….

तर मित्रांनो अशी आहे कंबोडियाच्या केरुंग समुदायाची एक विधी… तुम्हाला या विधी बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *