शंभूराजांना पकडून देणारे फितूर गणोजी शिर्के यांचा मृत्यू कसा झाला…?

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला गणोजी शिर्के यांचा शेवट कसा झाला याबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांचे सक्के म्हेवणे होते. सर्वप्रथम संभाजी महाराज आणि गणोजी शिर्के यांच्या रायगडावरील संवादाविषयी जाणून घेऊ.

रोजच्यासारखी त्यादिवशी देखील कामाची तातडी होती, एवढ्यात एक द्वारपाल आत धावत आला आणि त्याने गणोजी शिर्के आल्याची वर्दी दिली. पाठोपाठ राज्यांच्या उत्तराची वाट न पाहता गणोजी तडक आत आले व तसेच गडावरील वातावरण बदलले. काहीतरी गंभीर प्रसंग उदभवणार याचा अंदाज गणोजींना आला गणोजींना पाहून राजे आणि महाराणी त्याचबरोबर कवी कलश मुकाट्याने उठले हातातले कागद ठेवले आणि बाहेर निघाले. नंतर त्यांच्याकडे पाहत गणोजी बोलले कवी कलश आपण बाहेर जाऊन कसे चालेल. नाही सहज जाऊन येतो, असे कसे कविराज चाललात कुठे, आहो रायगडचा राजा हल्ली तुमच्याशिवाय पाणी देखील पित नाही, श्वास ही घेत नाही….! शंभू राजेंच्या उध्दाराविषयी ऐकून येसूबाईंचा चेहरा खुलला, राजांनी लागलेच विचारले बोला गुणाजी कसे आहात?, गणोजी बोलले आमचे सख्खे म्हेवणे स्वराज्याचे छत्रपती आहेत कोट्यावधी हुनांचे मालक आहेत तर पटची बहीण रायगडची सम्राग्नी…. पण हे सारे व्यर्थ, आमच्या म्हेवण्यांनी आम्हाला आपले कधी माणलेच नाही काय येसू?… कश्याला बहिणीची साक्ष काढता गणोजीराव? दात होट खात त्या बोलल्या…. लांबचे कश्याला गेल्या तीन महिन्यांमध्ये आपण स्वतः गुपचूप औरंजेबाल कितीवेळा जाऊन भेटलात याची यादी आणि पुरावे देऊ? आणि तुमच्या हाताक्षरातली पत्रे राणीसाहेबांनी डोळ्याखाली घातली आहेत म्हंटले….!

संभाजीराजेंच्या थेट घावणे गणोजी दचकले. तर दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरत वरचा स्वर पकडत गणोजी बोलले, मी म्हणतो ठीक आहे आम्ही भेटलो औरंगजेबला पण माणसे येवढ्या थराला का जाऊन पोहोचतात, राजमुकुट घातलेल्या माणसांना नको का करायला. वतानासाठीच न्हवे?, शंभूराजेंनी गणोजींवर डोळे रोखले. शंभूराजे, वतनाचे वाचन आपल्या तिर्थरूपांनी शिवाजी महाराजांनी दिले होते. आम्हाला पुत्र रत्न झाले की त्याच्या नावे दाभोळच्या जहागिरीची कागदपत्रे करून देऊ असा शब्द त्यांनी दिला होता. आता आमचे चिरंजीव आठ वर्षांचे झाले कधी देणार आहात आमची देशमुखी आम्हाला……. गणोजीराव आपण समजून का घेत नाही काळ मोठा धामधुमीचा आहे, औरंगजेबासारखा वैरी उरावर बसला आहे. अशा वेळी तुम्हा एकट्याला वतन दिले तर इतरांना देखील द्यावे लागेल. संभाजी महाराजांच्या उत्तराने गणोजी शिर्के लगेच गड उतार झाले.

गणोजी शिर्के यांना वतन मिळाले नाही म्हणून ते औरंगजेबाला जावून मिळाले, औरंगजेब त्यांना पाहिजे ते वतन द्यायला तयार झाला. आणि त्यांनी संभाजी महाराजांना कैद करण्याचा बेत केला. आणि संभाजी महाराजांना फोडण्यासाठी त्यांची टोळी निघाली आणि बघता बघता काही दिवसातच मुखरब खान आणि गणोजी शिर्के संभाजी महाराजांच्यावर चालून गेले. अख्या परिसरालाच वेढा द्यावा तसे वाड्याबाहेर, तसेच मंदिराकडून, समोरच्या शृंगार पुराच्या वाटेकडून पलीकडून नावाडीच्या बाजूने मागून नदीच्या बाजूने घोडीच घोडी अंगावर चालून येताना दिसत होती. वैरी पुण्याच्या शिळामार्ग पाठर दख्खनी गणोजी शिर्के आणि सैनिक असे शे-दोनशे नादान दीड हजार कुंडांचा वाड्याला वेढा पडला होता, चौफेर भले वरचे आणि तलवारिंचे रान माजले होते.

शंभुराजेंचे अंग पेटून गेले हातातली तलवार नाचवत-नाचवत त्यांनी जागच्या जागी आपला घोडा वर्तुळाकार फिरवला परंतु येवढे शशस्त्र सैनिक असूनही त्या ढान्यावागाला पकडायचे कोणाला धाडस होत न्हवते. नंतर दुरून मुखरब खानाने लांबून दोर टाकून शंभुराजेंना जखडण्याचा प्रयत्न केला. इतक्यात मागून धार धार बाण घोड्याला मारला तशीच रक्ताची चीळकांडी उडाली आणि ते जनावर जोराने किंकाळले आणि पाय झाडू लागले. आणि राजेंनी तिकडे तिरकी नजर टाकताच साठ सत्तर पठाण राजेंच्या अंगावर धावून गेले आणि सह्याद्रीचा राजा शंभुराजे कैद झाले. आणि त्याच सैन्यात गणोजी होते आणि त्याला आपल्याकडे वळवण्यासाठी किल्यावरून खंडू भल्हार त्याच्याकडे गेला. प्रथम गणोजींना त्याचे मागणे मान्य केले नाही नंतर दाभोळच्या वंश परंपरागत वतन चिटनिसांनकडे होते ते गणोजींना मगितल्यावरून त्यांनी त्यांच्या स्वाधीन केले त्याशिवाय शिरक्यांना भोर प्रांतात तीन आणि रत्नागिरी प्रभाण्यात पाच गावे इनाम मिळाली.

तेव्हा आपला कबिला या अनुसंगाणे राजाराम महाराजांना किल्ल्यावरून खाली उतरवून दुसऱ्या दिवशी शिकारीच्या निमिताने त्यांना त्या कोसावर असलेल्या धनाजीच्या सैन्यात न्हेवून पोहोचवले. पुढे गणोजी मराठ्यांकडे येऊन मिळाला. गणोजी शिर्के यांच्या मृत्यूबद्दल मत मतांतर तसेच वेगवेगळी संदर्भ मंडळी जातात पण त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे असे काहीसे इतिहासकार सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *