अभिनेत्री दिशा पटानीची बहीण दिसते खूपच सुंदर, करत आहे हे अभिमानास्पद काम…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री दिशा पटानीच्या बहिणी विषयी थोडी माहिती सांगणार आहोत, तुम्हाला माहीत आहे का ? की दिशा पटानी हिची बहीण तिच्या पेक्षा सुंदर दिसते. तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. अभिनेत्री ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दिशा पटानी हिने ‘सुशांत सिंह राजपूत’ याच्या बरोबर ‘एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ हा पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाच्या नंतर दिशा पाटनी ही संपूर्ण देशाची जणू क्रशच बनली. प्रत्येकजण दिशा पटानीचे चाहते झाले होते.

परंतु तुम्हाला दिशा पटानीची मोठी बहीण “खुशबू” बद्दल माहित आहे का? जर तूम्ही दिशा पटानी हिची मोठ्या बहिणी म्हणजे ‘खुशबू’ यांना पाहिले, तर नक्कीच तुम्ही दिशाबरोबर तिच्या बहिणीचे देखील क्रश बनून जाल.  खुशबू भारतीय सैन्यात लेफ्टनंट आहे. खुशबू आणि दिशाला एक छोटा भाऊ सूर्यांश आहे, जो सध्या शाळेत शिकत आहे.

 

दिशाच्या आयुष्यात तिची बहीण “खुशबू’ खूप खास आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की खुशबू पटानी भारतीय सैन्यात लेफ्टिनेंट आहेत. उलट दिशा पटाणी पेक्षा तिची बहीण खुशबू बर्‍यापैकी साधे जीवन जगते. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटो पाहून तुम्हाला हे समजले असेलच की सौंदर्याच्या बाबतीत ‘खुशबू’ ही दिशा पेक्षा काही कमी नाही…..!! खुशबू त्यांच्या इंस्टाग्रामवर खूप अ‍ॅक्टिव आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे 81 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. दिशा प्रमाणेच खुशबू देखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत राहते.

तुम्हाला सांगू इच्छितो की काही दिशाने मुलाखतींमध्ये म्हटले आहे की वास्तविक जीवनात ती आपल्या बहिणीकडून प्रेरणा घेते. पटानी कुटुंब उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहेत. दोन्ही बहिणींचा येथेच जन्म झाला. दिशा आणि खुशबूचे वडील जगदीश सिंह पटानी हे डीएसपी आहेत.
मित्रांनो तुम्हाला दिशा ची बहीण खुशबू यांच्या विषयी काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published.